सिन्नर तालुक्यातील हिवरे गाव हागणदारी मुक्त करण्याच्या प्रशासनाच्या प्रयत्नांना यश येत नव्हते. अशावेळी तरुण ग्रामसेवक किशोर विभुते यांनी गाव हागणदारीमुक्त होईपर्यंत विवाह न करण्याचा निश्चय केला.
सिन्नर तालुक्यातील धारणगाव ग्रामसेविका वनिता वर्पे यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे हागणदारीमुक्त झाले आहे. महिला असूनही पहाटे ग्रामस्थांच्या प्रबोधनासाठी वर्पे यांनी केलेले प्रयत्न ग्रामस्थांच्या कौतुकाचा विषय ठरले आहेत.
अगदी घरगुती व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी मुद्रा बँक योजनेचा लाभ सर्वसामान्य व्यावसायिक घेत आहेत. या योजनेच्या माध्यमातून कमी भांडवलावर टप्प्या टप्प्याने चांगला व्यवसाय वाढवता येऊ शकतो.
मुद्रा बँक योजनेमुळे स्वयंरोजगार वाढत असून लाभार्थ्याबरोबरच देशाचा आर्थिक विकास होण्यासही एक प्रकारे मदत होत आहे. नवीन रोजगार सुरु करणाऱ्यांसाठी तसेच सुरु असणाऱ्या व्यवसायाच्या विस्तारीकरणासाठी मुद्रा बँक योजना अतिशय लाभदायी ठरत आहे.
२०१६ मावळताना ललिता नायर यांची घेतलेली भेट आणि त्यांच्यासोबत इंडियन कॅन्सर सोसायटीचं समजून घेतलेलं काम खरोखर उमेद वाढवणारं ठरलं. ललिता नायर, संचालक, प्रशासन आणि पुनर्वसन, इंडियन कॅन्सर सोसायटी, परळ, मुंबई.
नाविन्यपूर्ण नवनवीन संकल्पनांची नियोजनबध्द आखणी करुन त्या प्रभावीपणे राबवित शासकीय योजना लोकाभिमुख होण्याकरिता चाकोरी बाहेर जाऊन अविश्रांत परिश्रम घेतलेले अहमदनगरचे जिल्हाधिकारी आणि सद्या नोंदणी महानगर, पुणे या पदावर बदली झालेले अनिल कवडे यांना महाराष्ट्र शासनाने 'उत्कृष्ट जिल्हाधिकारी गौरव पुरस्काराने' सन्मानित केले.
कुरखेडा तालुक्यातील रामगड गावातील सोमनाथ रघुनाथ थलाल यांची यशोगाथा.
राष्ट्रगीताचे एकही सूर ज्यांना ऐकू येऊ शकत नाहीत, यातील एक शब्दही ज्यांना उच्चारता येत नाही... अशा मूकबधीर (दिव्यांग) मुलांनी सादर केलेले राष्ट्रगीत बघताना अंगावर रोमांच उभे झाले.
आई’ म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो वात्सल्याचा झरा... आपल्या हवं नको ते पाहण्यासाठी सातत्याने धडपडणारी एक व्यक्ती... मात्र काही नवजात शिशुंना हे भाग्य लाभत नाही.
आयोजन होते अन्न प्रक्रिया उद्योगाविषयीचा देशातील सर्वात मोठा मेळा अर्थात “वर्ल्ड फुड इंडिया २०१७”.
साडेसहा वर्षांपूर्वी मातेने किडनी देऊन पुनर्जन्म दिलेल्या प्रवीणदास जाधव याच्याविषयी माहिती देणारा हा लेख…
अकोल्यातील मुर्तीजापूर तालुक्याच्या निंभा गावातील २८ वर्षाचे युवा शेतकरी गणेश रामदास सरोदे यांनी २०१३ मध्ये आत्महत्या केली.
राष्ट्रगीताचे एकही सूर ज्यांना ऐकू येऊ शकत नाहीत, यातील एक शब्दही ज्यांना उच्चारता येत नाही... अशा मूकबधीर (दिव्यांग) मुलांनी सादर केलेले राष्ट्रगीत बघताना अंगावर रोमांच उभे झाले.
कष्टातून उभ्या राहिलेल्या आणि विकासाच्या उर्जेने स्वंयप्रकाशित झालेल्या वाशिम जिल्ह्यातील जांभरूण महालीची ही गोष्ट.
आपले मूल सुखा-समाधानात, आनंदात वाढावे, असे सगळ्यांसारखेच आम्हालाही वाटत होते. आम्हाला जे मिळाले नाही, ते आमचा मुलगा स्नेह याला देणे हेच त्याचे सुख असे वाटायचे.
स्टार स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था ही ग्रामीण भागातील युवक युवतीना विविध प्रकारच्या स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण देते. याच प्रशिक्षणाचा फायदा घेऊन डोंगरी बुजुर्ग या गावातील विलास गेडाम या तरुणाने गावातच दुचाकी दुरुस्तीचे दूकान थाटून उत्तम कमाई सुरु केली आहे.
शेतकरी एकत्र आले तर गावाचे चित्र पलटवू शकतात. निदान पिढयान पिढया बंदिस्त असलेले रस्ते मोकळा श्वास घेऊ शकतात. शेवगाव तालुक्यातील ढोरजळगावशे ते आव्हाणे हा शिवरस्ता हे त्याचे ज्वलंत उदाहरण !
देशसेवेला आपल्या जीवनाचे ध्येय मानणाऱ्या क्षितीज ची यशकथा.
उस्मानाबाद जिल्ह्यातील अगदी छोटेसे गाव हिंगलजवाडी. या गावातील एक महिला स्वतःच्या कर्तृत्वातून न्यूयॉर्क असा प्रवास करते.
अकोल्यातल्या कुंभारी गावच्या सुमनबाईंची ही गोष्ट. जिल्हा परिषद शाळेत खिचडी करायचं आणि वाटायचं त्याचं काम.
ईश्वरदास घनघाव यांची यशोगाथा.
व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे होणाऱ्या या लोकशाही दिनामध्ये मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आदेशामुळे तात्काळ कार्यवाही झाली.
स्वच्छ भारत मोहिमेअंतर्गत शालेय शिक्षण विभाग राज्यातील शाळांत ‘स्वच्छता ही सेवा पंधरवडा’ साजरा करण्यात आला .
शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन युवकांनी व्यवसायाला दिली चालना.
आजही काही व्यवसाय तसेच नोकरी यांमध्ये पुरुषांची मक्तेदारी असल्याचे दिसून येते. अशा काही व्यवसायांमध्ये टॅक्सी चालक, रिक्षा चालकांचा समावेश आहे. पूर्वीच्याकाळी गावं लहान होती तेव्हा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पायी सुद्धा जात येत होते.
अनिल दादाजी डोंगरवार यांची यशोगाथा.
श्री. माहूरकरच्या थक्क करणाऱ्या प्रवासाबाबतची माहिती त्यांच्याच शब्दात...
आजचे युग हे इंटरनेटचे आहे. आपले शासनही संगणकाद्वारे शिक्षण या संकल्पनेवर भर देत आहे. इंटरनेटद्वारे शिक्षण देणे आणि घेणे, ही प्रक्रिया अधिक दृढ होताना दिसत आहे.
राजधानी दिल्लीत हलक्या पावलांनी येऊ लागलेल्या थंडीचे बोट धरुन यंदाची दिवाळी सुरांमधे रंगली.
बिलोरी पॅकेज्ड ड्रिंकींग वॉटर