वस्तू आणि सेवाकर अर्थात GST विषयी वेगवेगळ्या विषयांवरील नेहमी विचारले जाणारे प्रश्न आणि त्यावर दिले जाणारे समर्पक उत्तरे या विभागात दिले आहेत
अल्पसंख्याक, मागासवर्गीय व अनुसूचित जाती कल्याण
या विभागात आपत्ती व्यवस्थापना संबधी विविध माहिती दिली आहे.
या विभागात महाराष्ट्रातील जिल्ह्यातील योजनांची माहिती दिली आहे
या विभागात समाजकल्याण या क्षेत्रा तील इतर माहिती देण्यात आली आहे.
माहिती पुस्तके
या विभागात विविध कायदे व कायदाव्यवस्थेशी संबंधित माहिती देण्यात आली आहे.
ग्रीन इंडियासाठी राष्ट्रीय मिशन (GIM), ग्रीन इंडिया मिशन म्हणून ओळखले जाते, जे भारतातील हवामान बदलावरील राष्ट्रीय कृती योजनेचा (NAPCC) भाग आहे. फेब्रुवारी 2014 मध्ये सुरू करण्यात आलेल्या या मिशनचे उद्दिष्ट NAPCC मध्ये नमूद केलेल्या आठ मोहिमांमध्ये प्रयत्नांना एकत्रित करून हवामान बदलाच्या समस्यांचे निराकरण करण्याचे आहे. या प्रयत्नांमध्ये भारतातील कमी होत चाललेल्या जंगलांचे संवर्धन, सुधारणा आणि पुनरुज्जीवन, शमन आणि अनुकूलन धोरणांचा समावेश आहे. मिशनच्या प्राथमिक उद्दिष्टांमध्ये 5 दशलक्ष हेक्टर नवीन जंगल आणि वृक्षाच्छादित क्षेत्र जोडणे, विद्यमान जंगलांची गुणवत्ता वाढवणे आणि वनेतर क्षेत्रात 5 दशलक्ष हेक्टरने जंगल आणि वृक्षाच्छादित करणे हे दहा वर्षांत समाविष्ट आहे.
या विभागात जेष्ठ नागरिंकासाठीच्या योजना आणि कार्यक्रम दिले आहेत
या विभागात नागरीकरणातील समस्या, नगर नियोजन याविषयी माहिती देण्यात आली आहे.
या विभागात विविध प्रादेशिक व जागतिक भाषा, लिपी व विविध भाषासमूह यांची माहिती देण्यात अली आहे.
समाज कल्याण या विभागात सर्वात महत्वाचे घटक म्हणजे महिला व बाल विकास यात या दोनही घटकांबद्दल माहिती दिली आहे
या विभागात मानववंश शास्त्राविषयी माहिती देण्यात आली आहे.
या विभागात विविध यशोगाथा दिल्या आहेत
या विभागात भारत सरकारच्या विविध योजना व इतर कार्यक्रमांची माहिती देण्यात आली आहे.
या विभागात स्थलांतर, अनाथ व रस्त्यावर राहणारी मुले, अपंग व्यक्ती, वरिष्ठ नागरिक या संवेदनशील असलेल्या विषयांचा समावेश करण्यात आला आहे.
या विभागात गावाचा तसेच लोकांचा विकास होण्यासंबंधीत काही माहितीपट (फिल्म्स) दिल्या आहेत.
या विभागात सामाजातील अनिष्ट परंपरा व गोष्टीं बद्दल माहिती देण्यात आली आहे. सामाजिक जागृतीसाठी यात विपुल प्रमाणत माहिती देण्यात आली आहे.
या विभागात विविध समाजशास्त्रीय, सामाजिक संकल्पना व संज्ञा यांची माहिती देण्यात आले आहे .
या विभागात सामजिक सुधारणा विषयी असलेल्या योजना, कार्यक्रम, कायदे, संस्थाचे कार्य या सर्व विषयांची माहिती मिळते.
या विभागात अन्न मिळविण्याचा हक्क, ग्रामीण आवास योजना, रोजगार, निवृत्ती वेतन इ. विषयांवर माहिती देण्यात आली आहे.
सायबर सुरक्षितता कशी राखता येईल याची माहिती यामध्ये दिली आहे.