অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

आरोग्य

आरोग्य

  • आजीबाईचा बटवा (घरचा वैद्य)
  • या विभागात घरगुती उपचाराच्या काही टिपा दिल्या आहेत.

  • आयुर्वेद, निसर्गोपचार व आहार
  • आयुर्वेद - उपचार व आहार

  • आयुष्यमान (दीर्घायु)
  • या विभागात दीर्घायू साठी भारतात उपलब्ध असणार्या विविध उपचार पद्धतीची माहिती देण्यात आली आहे.

  • आरोग्य मोहीम
  • या विभागात विविध संस्था राबवत असलेल्या आरोग्यविषयक मोहिमांची माहिती दिली आहे

  • आरोग्य संपदा
  • ह्या विभागात विमा पोलिसिज, काही घरगुती उपचार, दवाखाने (हॉस्पिटल्स), ग्रामिण भागातली आरोग्य व्यवस्था, आरोग्य विषयी काम करणा-या संस्था, वैद्यकीय शिक्षण, तसेच इतर अनेक विषयांची माहिती यामध्ये दिली आहे.

  • आरोग्याविषयी माहितीपट
  • या विभागात आरोग्य संबधी जन जागृतीसाठी काही माहितीपट दिले आहेत

  • इतर माहिती
  • आरोग्य विषयक इतर माहिती यामध्ये दिली आहे.

  • किशोरावस्था
  • मुलाची पौगंडावस्था नि मुलीचे यौवनातले पहिले पाऊल हे त्यांच्या जीवनातले अत्यंत महत्त्वाचे टप्पे असतात.

  • जीवनाची तथ्ये (फॅक्टस फॉर लाईफ)
  • जीवनाची आवश्यक मूलतत्वे देणारे संदेश व जीवनाच्या मूलतत्वांचा प्रसार करण्यासाठी मार्गदर्शक गोष्टी

  • पोषाहार
  • या भागात पोषक अन्नघटक, आणि त्यांचे पोषण मुल्य, विवध वयोगटातील मुलासाठीचा पोषक आहार, त्यांच्या पाक कृती यासंबधीची माहिती दिली आहे

  • प्रथमोपचार
  • जेव्हा कोणी जख्मी होते किंवा अचानक अजारी पडते, जेव्हा संकटकालीन परिस्थिती असते त्यावेळी प्रथोमोपचार देण्याची वेळ येते आणि हीच वेळ रोग्यासाठी महत्वाची असते. खाली काही आवश्यक प्रथोमोपचार दिले आहेत.

  • बाल आरोग्य
  • मुलांचे आरोग्य, त्यांच्या विकासातील महत्वाचे टप्पे, लसीकरण, स्तनपान तसेच लहान मुलांचे विविध आजार यासंबधीची माहिती या भागात दिली आहे.

  • महिलांचे आरोग्य
  • या विभागात महिलांचे आरोग्य या विषयी माहिती देण्यात आली आहे. औषधे आणि गर्भावस्था, पौगंडावस्था, प्रसूतीपश्चात मानसिक औदासिन्य, मासिक पाळी, वंध्यत्व, सुरक्षित मातृत्वची खात्री करणे या विषयांवर माहिती देण्यात आली आहे.

  • मानसिक आरोग्य
  • मानसिक आरोग्य म्हणजेच मनाचे आरोग्य. हे शारीरिक आरोग्याहून श्रेष्ठ आहे. या विभागात मानसिक आरोग्य म्हणजे काय? ते का महत्वाचे आहे. आणि मानसिक विकार कशामुळे होतात या संबधी माहिती दिली आहे

  • यशोगाथा
  • या विभागात आरोग्य विषयी यशोगाथांची माहित देण्यात आली आहे.

  • योजना व कायदे
  • आरोग्य खात्याच्या विविध योजना आणि कायदे यासंबधीची माहिती यामध्ये दिली आहे.

  • रोग व आजार
  • या विभागात विविध प्रकारचे रोग व आजार ह्याबद्दलची उपयुक्त माहिती दिलेली आहे.

  • रोगनिदान व तपासणी
  • या विभागात रोगाचे निदान व त्या संबंधी कराव्या लागणाऱ्या तपासण्या यांची माहिती देण्यात आली आहे.

  • शरीरशास्त्र
  • शरीरशास्त्र या विभागात मानवाच्या शरीराची माहिती देण्यात आली आहे.

  • स्वच्छता
  • चांगल्या आरोग्या साठी व्यक्तिगत व पर्यावरणाची म्हणजेच आपल्या सभोवतालची स्वच्छता असणे आवश्यक आहे. या विषयी माहिती या विभागात दिली आहे

    © C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
    English to Hindi Transliterate