भरमसाट येणारे वीजबिल व दिवसेंदिवस वाढणारे भारनियमन, यामुळे आज सर्वच जण त्रस्त आहेत. जळगावमधील शिक्षक आणि संशोधक असलेल्या सतीश पाटील यांनी यावर मात करत उपाय शोधून काढला आहे. त्यांनी आपल्या घराच्या गच्चीवर पवनचक्की तयार केली.
महागावच्या 'स्त्री शक्ती' चे एलईडी दिव्यांचे उत्पादन सुरू.
वीजेचा तुटवडा आणि महागडे दर यामुळे सौर ऊर्जेचा वापर हि आता काळाची गरज बनू लागली आहे. केवळ पथदीप किंवा घरातील उर्जेपुरताच मर्यादित न राहता सौरऊर्जा आता शेतीपाम्पांपासून ते उद्योगांच्या उत्पादनांपर्यंत मोलाची भूमिका बजावू लागली आहे.
ऊर्जा लागवड सूक्ष्म उद्योग - आंध्र प्रदेशमधील आदिलाबाद जिल्ह्यातील पॉवरगुडा खेड्याची कहाणी
ऊर्जा निर्मिती क्षेत्रात विदर्भाने महत्त्वाचा टप्पा पार केला आहे.
लोकहितासाठी ज्याचा आदर्श भारतातील गावे व खेडी घेऊ शकतात असे गाव म्हणजे कोट्टापल्लयम्.
राजस्थानच्या एका टोकावर, चार गावांच्या अंधार्या रात्री बल्बच्या झगझगीत प्रकाशात उजळून निघाल्या आहेत.
इश्वरिया हे खेडे अमरेलीपासून (गुजरात) 8 किलोमीटरवर, डोंगरा भागात, आहे. खेड्याची लोकसंख्या आहे 1957. तेथील साक्षरतेचे प्रमाण 80.7 टक्के आहे.
जल जीवन मिशन-समुदाय सहभागीतेतून पिण्याचे शुद्ध पाणी पुरवण्यासाठी एक अभिनव दृष्टीकोन
मध्यप्रदेशच्या दातिया जिल्ह्यातील दातिया ब्लॉकमधील 641 लोकांची वस्ती असलेले बुंदेलखंड प्रदेशातील हमीरपुर गावाला, जेथे बहुतांशी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींचे लोक राहतात
पाणी अडवण्यासंबंधीच्या (वॉटरशेड) कार्यक्रमांमुळे पर्यावरणाचे संरक्षण तर साधतेच शिवाय संबंधित समाजाला त्याचा आर्थिक लाभही मिळतो.
येत्या काही वर्षामध्ये जगातील ऊर्जास्त्रोत मानवाला अपुरे पडतील असं भाकीत अनेक तज्ज्ञ-शास्त्रज्ञांनी खूप आधीच करून ठेवलं आहे. तसं घडतानाही दिसत आहे.
बायोगँसमुळे लाकुडफाटा तोडुन जाळणे मी बंद केले आहे. यामुळे धुर तयार होत नाही आरोग्यही चांगले राहते. पर्यावरण संतुलीत राहण्यास मदत झाली
विजेची बचत करण्यासाठी केंद्र शासनाच्या शिफारसीनुसार डीईएलपी (डोमेस्टिक एफिशियंट लाईटिंग प्रोग्राम) योजनेअंतर्गत महाराष्ट्रात एलईडी बल्ब वितरणाची विशेष मोहीम राबविली जात आहे.
अनामिकाला इंग्रजी शिकायला आवडते आणि, तिला डॉक्टर देखील व्हायचे आहे. “वीज माझ्यासाठी फार उपयुक्त ठरेल त्यामुळे मी जास्त अभ्यास करु शकेन".
बाणगंगा हे राजस्थानमधील विराटनगर ब्लॉकमधील एक गाव आहे. या गावामध्ये भूजलाचा प्रचंड उपसा आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये होणारी जंगलतोड हीदेखील एक समस्या आहे.
गावांमध्ये सुयोग्य तंत्रज्ञानाचा प्रसार करण्यासाठी कॅटालिसने ३एम चा मार्ग स्वीकारला म्हणजेच: बनवा (मेक), विपणन (विक्री) करा (मार्केट), आणि सांभाळा (देखभाल) (मेंटेन).
महातबेरा हे भारताच्या झारखंड राज्यातील एक छोटेसे गाव आहे. झारखंडमधील बहुसंख्य लोकसंख्या आदिवासी आहे आणि शेती, पशुपालन हे त्यांचे प्रमुख व्यवसाय आहेत.
ढेबेवाडी खोऱ्यातील वांग नदीकाठच्या मालदन गावच्या उत्तरेला मान्याचीवाडी हे वसले आहे.
विंधन विहिरीला (हॅन्डपंप) सौर उर्जेवर जोडून पाणी पुरवठ्याचा अभिनव उपक्रम जिल्ह्यात चांगलाच यशस्वी झाला आहे.
घरगुती साधनांसाठी सौर उर्जेचा वापर वाढताना दिसतो. असाच एक यशस्वी प्रयोग चंद्रपूर महाऔष्णिक वीज निर्मिती केंद्रात करण्यात आला आहे.
महाराष्ट्रातील अहमदनगर तालुक्यातले राळेगण सिद्धी हे एक खेडे. दुष्काळ, कर्जबाजारीपणा, बेकारी अशा गोष्टी तिथे होत्याच.
नारायणपूरमधील तलावाच्या (जोहड़) काठावर उभे राहिलेल्या व्यक्तीला तो काठोकाठ भरलेला दिसतो
बारामती तालुक्यातील शिर्सुफळ येथे 50 मेगावॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प महानिर्मितीने सुरु केला आहे.
पश्चिम बंगाल मधील नारायणपूर ह्या खेड्यात अनुसूचित जातींच्या लोकांची 16 घरे आहेत. त्यांच्या घरांमध्ये वीज नाही. त्यामुळे प्रत्येक घरामध्ये एक सौरकंदील दिलेला आहे. हे सौरकंदील चार्ज करण्यासाठी ह्या खेड्यामध्ये एक सामुदायिक चार्जिंग केंद्र उभारलेले आहे.
सितेपालाच्या हिरामनला सौर कृषी पंपाचा आधार विविध घटकाच्या कल्याणासोबतच सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने शासन विविध योजनांची अंमलबजावणी करीत आहे.
छपरांवर सोलर पॅनल्स बसवण्याचा एक अप्रत्यक्ष फायदा म्हणजे, या पॅनल्स मुळे वास्तूची छपरे तापत नाहीत. कारण सूर्याची सर्व उष्णता हि पॅनल्समध्ये शोषली जाते आणि छपरे थंड राहतात
केळझर येथील शेतकरी कुटुंबात जन्मलेले सुनील गुंडे आणि सचिन ढोणे यांची यशोगाथा.
अमरावती जिल्ह्यात 49 सौर उर्जेवर आधारीत सौर कृषि पंप कार्यान्वित, अपांरपारिक उर्जेचा शेतीमध्ये वाढता वापर
कोल्हापूरची नाविण्यपूर्ण योजना मार्गदर्शक