जिद्द, चिकाटी व मेहनतीने प्रतिकूल परिस्थितीमध्ये धोक्यात आलेल्या शेती व्यवसायात आश्चर्यकारक प्रगती घडवून आपला विकास साधून मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी एक आदर्श निर्माण केला आहे.
लॉकडाऊन सुरु असतांना, नाशवंत कृषी उत्पादनांच्या आंतरराज्यीय वाहतुकीत काही अडथळे किंवा समस्या आल्यास, त्या सोडवण्यासाठी 18001804200 आणि 14488 हे दोन संपर्क क्रमांक यावेळी सुरु करण्यात आले.
आनंद ऍग्रो ग्रुप, यशस्वी वाटचाल,
या विभागात उत्कृष्ट पशुपालनाच्या काही यशोगाथा दिल्या आहेत.
भारतातील सर्वात मोठं आणि पहिल बांबू उद्यान म्हणून नावारुपास येण ही बाब महाराष्ट्राकरिता अत्यंत अभिमानास्पद आहे
यशस्वी मत्स्यापदनाच्या काही यशोगाथा यामध्ये दिल्या आहेत.
महाराष्ट्र शासनाच्या कृषि विभागाच्या कल्याणकारी योजनांनी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या जीवनातही आता हिरवळ दाटून आली आहे.
सामाजिक आर्थिक सुरक्षिततेचे निर्णय घेतानाच जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा करप्रणालीसारखी देशाला एका करसूत्रात बांधणारी आणि मेक इंडिया वनचा नारा देणारी करप्रणाली एकमताने अमलात आणण्यात शासन यशस्वी ठरले.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या प्रधानमंत्री मुद्रा बँक योजनेमुळे अनेक बेरोजगार व गरजूंना स्वावलंबनाचा मार्ग सापडला आहे.
लॉकडाऊन दरम्यान कृषी आणि संबंधित क्षेत्रांना प्रोत्साहन देण्यासाठी कृषी, सहकार आणि शेतकरी कल्याण विभागाचे उपक्रम
शासनामार्फत विविध ठिकाणच्या शेतकरी अभ्यास दौरा, कृषी प्रदर्शन, शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम, शेती शाळेत ते प्राधान्याने सहभागी होतात.
नवलाणेच्या आनंदा बागूलांनी ठिबक सिंचनाद्वारे साधली किमया
या विभागात विविध शास्वत शेती पद्धतीद्वारे शेती उत्पादनात कशा प्रकारे फायदा झाला याच्या काही यशोगाथा दिल्या आहेत.
शहरी भागातील नागरीकांना मिळणा-या जिवनावश्यक वस्तु जसे - भाजीपाला, दुग्धजन्य पदार्थ , अंडी, डाळी हे खात्रीशिर व भेसळमुक्त मिळेल याची हमी नसून हमी देणारी सक्षम यंत्रणा नाही.
शेतकऱ्याला अधिकाधिक उत्पन्न मिळाले पाहिजे यासाठी ‘उन्नत शेती, समृद्ध शेतकरी’ अभियान राज्यभर राबवण्यात आले.
शेततळ्याच्या माध्यमातून गावाच्या आर्थिक विकासालादेखील गती मिळाली आहे.
शेती पूरक इतर यशस्वी व्यवसायांची माहिती यामध्ये दिली आहे.
प्रशासनाचा पारंपरिक चेहरा बदलून त्याला डिजिटल कार्यपद्धतीची जोड दिल्याने ते अधिक गतिमान आणि पारदर्शी झाले आहे.
सौर कृषि पंपामुळे शेतकऱ्यांना सिंचनासाठी चांगली सुविधा उपलब्ध झाली आहे.