भारतातील जम्मू आणि काश्मीर राज्य वगळून सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश हे या कायद्याचे क्षेत्र राहील. त्याचे अस्तित्व प्रशासकीय, कायदे आणि न्याय या खात्यांच्या संबंधातील कोणतीही केंद्र शासनाने स्थापन केलेली संस्था अगर कार्यालये यांच्याशी संबंधित, तसेच कायदे तयार करणाऱ्या कायदे मंडळास आणि विधिमंडळाशी संबंधित राहील.
तुम्ही माहितीचा अधिकार अधिनियम २००५ अन्वये कोणत्या ही सार्वजनिक आस्थापनांकडून (सरकारी संस्था किंवा सरकारी अनुदानप्राप्त संस्था) माहिती मिळवू शकता.
माहितीचा अधिकार अधिनियम २००५ खाली 2रे अपील करण्यासाठी काही सूचना
माहितीचा अधिकार अधिनियम २००५ खाली पहिले अपील करण्यासाठी काही सुचना
माहितीचा अधिकार अधिनियम, २००५
माहितीच्या अधिकाराअंतर्गत माहिती मिळवण्याची पद्धत