टसर कोषाचे उत्पादन हे अतिशय कष्टाचे आणि जोखमीचे काम.
पंखाना बळ आणि उडण्याची संधी मिळाली तर ग्रामीण भागातील महिलाही गगन भरारी घेऊ शकतात, याचा आदर्श बार्शिटाकळी तालुक्यातील आळंदा रुस्तमाबाद येथील महिलांनी घालून दिला.
बीड जिल्ह्यातील अंबेजोगाई गावात जन्मल्यापासून आयुष्याच्या वाटेवर अनुभवलेले अनेक खडतर प्रवास.. वेळोवेळी मिळालेले धक्के.
माझे नाव शबाना युनिस शेख आहे.सर्व प्रथम मी वाटरशेड ऑर्गनायझेशनट्रस्ट चे आभार मानते.आमचा गावात या संस्थेचे सावळे सर आले.
काही स्त्रीया या आपले काम-कुटूंब सांभाळून आपल्या आवडीच्या क्षेत्रात उत्तुंग भरारी घेत असतात. असेच एक व्यक्तीमत्व म्हणजे सुजाता नंदेश्वर.
मुलाला शाळेत काही प्रकल्प सांगितला होता. त्याविषयी मला फारसं माहीत नव्हतं. पण मुलगा म्हणाला, "आई, तुझ्या या मोबाईल आणि टॅबच्या मदतीने हवी ती माहिती सहज मिळेल.
स्वर्णजयंती ग्रामस्वरोजगार योजनेने महिलांमध्ये खऱ्या अर्थाने उद्योगी भावना निर्माण करून त्यांना आर्थिक प्रगतीकडे वाटचाल करण्यास मोलाची मदत केली आहे.
प्रशिक्षण आणि प्रोत्साहनातून ग्रामीण भागातील महिला आज स्वावलंबी होत आहेत.
महिलांनी जंगलात कोष उत्पादनच केले नाही तर त्यापासून सुंदर अशा टसर कापडाची निर्मिती करुन या क्षेत्रातील पुरुषी मक्तेदारीला आव्हान देत त्यांच्यापेक्षा एक पाऊल पुढे टाकले आहे.
शासनाने बचत गटांच्या उत्पादनांसाठी विविध ठिकाणी प्रदर्शन व विक्री सुविधा उपलब्ध करून दिल्याने त्यांची उत्पादने शहरी भागातही सहज उपलब्ध होऊ लागली आहेत.
सांगलीच्या लीलाताई जाधव या स्त्रियांच्या प्रश्नांवर अविरत झगडणार्या एक झुंजार कार्यकर्ता. त्यांची आजवरची वाटचाल, आजवरचा संघर्ष प्रेरणादायी आहे. लीलाताईंच्या कार्याचा अल्पपरिचय करून देणारा हा लेख
कानापुरच्या महिला बचत गटांनी पुढाकार घेऊन स्वादिष्ट आणि प्रोटीनयुक्त डाळ तयार केली आहे. शेतकऱ्यांना तुरी न विकता डाळ करून विकण्याचा नवीन मार्गही महिला बचत गटांनी दाखविला आहे.
हलाखीच्या अवस्थेतून भरारी घेऊन आपले अस्तित्व निर्माण करणारे बचत गट आणि त्यांच्या सदस्यांमध्ये निर्माण झालेला विश्वास पाहिला की, फिनिक्स पक्षाचे डोळ्यासमोर येते.
महिला आर्थिक विकास महामंडळ, यवतमाळ अंतर्गत पुसद तालुक्यामध्ये तेजस्विनी प्रकल्पाचे काम चालु आहे. या प्रकल्पामध्ये लोकांची लोकसंस्था लोक सचालित साधन केंद्र स्वबळावर उभे करणे हा एकमेव उद्देश आहे.
"मिळून साऱ्याजणी' हा आदर्श जपत भर जहांगीर (जि. वाशीम) येथील महिलांनी एकत्रित येत ग्रामीण रोजगाराची पायाभरणी केली आहे.
जव्हार हा ठाणे जिल्ह्यातील आदिवासी भाग. येथील महिलांना प्रक्रियायुक्त पदार्थ व अन्य उद्योगांचे प्रशिक्षण देऊन त्यात त्यांना कुशल व आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्याचा प्रयत्न झाला.
शेतकरी व ग्रामीण उत्पादक यांचे उत्पादन विक्रीसाठी हे एक चांगले व्यासपीठ.
समान प्रश्न, सारखे आचार विचार, समान मते असणारे स्त्री किंवा पुरुष एकत्र येतात व नियमित बचतीच्या माध्यमातून आपल्या छोट्या मोठ्या आर्थिक गरजा भागवून आपला सर्वांगीण विकास साधतात त्यास स्वयंसहाय्यता समूह अथवा स्वयंसहाय्यता गट म्हणतात.
यवतमाळ शहरालगत असलेल्या उमरसरा येथील एका बचतगटाने तर सिएफएल बल्ब निर्मीतीचा उद्योग सुरु केला आहे.
एकटीच्या मेहनतीने व्यवसाय चांगला प्रगत होऊ शकत नाही.
जेव्हा आमचा गावात वाटर संस्थेने काम करण्यास सुरवात केली तेव्हा मी त्यांचा कोणत्याही मीटिंगला प्रशिक्षणाला हजार राहत नव्हतो.
महिला समृध्दी योजनेतंर्गत बचत गटाच्या माध्यमातून इतर मागासवर्गीय प्रवर्गातील फक्त महिलांना स्वयंरोजगार व व्यवसायाकरिता फक्त 4 टक्के व्याज दराने कर्ज उपलब्ध करुन देण्यात येते.
पूर्वी ‘चूल आणि मूल’ एवढंच कार्यक्षेत्र असलेल्या महिला आज पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करीत आहेत.
खेडयातील महिलांना केवळ काबळकष्ट आणि चुल एवढ्याच मर्यादा परंतू महिला आज जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर आव्हानात्मक क्षेत्रात आपले कर्तुत्वसिद्ध करीत आहेत .
८ मार्च हा जागतिक महिला दिवस फक्त त्या दिवसा पुरता साजरा करु नका आपण वर्षाचे ३६५ दिवस आनंदी कसे राहू यासाठी प्रयत्न करा’’
रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील खारपाले येथील मिलनताई राणे या उद्यमशील महिलेने बचत गटाद्वारे गावातील गरजू महिलांना संघटित केले.
नाव पूनम. तरीही जीवनात काळोख दाटलेला! जन्मत:च दृष्टीहिन असलेली पूनम खेळाच्या कसोटीत उतरली, जिंकली.
केंद्र शासनाच्या मुद्रा बँक योजनेमुळे होतकरु व्यावसायिकांना मुद्रा कमावण्याची मोठी संधी उपलब्ध झाली असून स्वयंरोजगाराच्या माध्यमातून स्वत:बरोबरच देशाच्या आर्थिक विकासात भर पडणार आहे.
आदिवासी, अत्यंत मागासलेला व दुर्गम जिल्हा म्हणून यवतमाळ जिल्ह्याकडे पाहले जाते.
रत्नागिरी जिल्ह्यात 'पार्थ पापड' हे नाव परिचीत झालंय. चिपळूणमधील वालोपे गावात सहा वर्षापूर्वी सुरू झालेल्या या गृह उद्योगाचा विस्तार वेगाने होत आहे.