खेडयातील महिलांना केवळ काबळकष्ट आणि चुल एवढ्याच मर्यादा परंतू महिला आज जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर आव्हानात्मक क्षेत्रात आपले कर्तुत्वसिद्ध करीत आहेत . जिद्दीच्या जोडीला अहोरात्र मेहनत करण्याची तयारी असेलतर कोणताही उद्योग महिलांसाठी अवघड नाही . हा संदेश आपल्या कर्तुत्वातून सिद्ध केला व अति गरिब कुटूंबातील महिलांनि व हे सर्व शक्य झाले, स्वयंसहाय्य बचत वाटाच्या माध्यमातून. ही यशकथा आहे यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील लोहणबेहळ गावातील महिलांची. अधिक माहीती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
स्त्रोत - माविम मॅगझिन यवतमाळ
अंतिम सुधारित : 3/6/2024
टसर कोषाचे उत्पादन हे अतिशय कष्टाचे आणि जोखमीचे का...
खातेदार किंवा गिऱ्हाईक हे कर्ज घेण्यासाठी नेहमीच इ...
रत्नागिरी जिल्ह्यात सह्याद्रीच्या रांगेत वसलेले मु...
प्रामुख्याने गरिबांच्या जीवनात त्यांच्या दैनंदिन ज...