आदिवासी, अत्यंत मागासलेला व दुर्गम जिल्हा म्हणून यवतमाळ जिल्ह्याकडे पाहले जाते. जिल्ह्यात कुठल्याही प्रकारचा कृषि प्रक्रिया उद्योग नसल्याब्जे शेतक-यांच्या मालाला रास्त भाव मिळत नव्हता. शेतक-यांची ही प्रमुख समस्या ओळखून व भविष्यातील संधी जाणून मारेगांव येथील चिंचाळा व जेर येथील चिकणी डोमगा येथे तुरीवर प्रक्रिया करणारा दालमिल उद्योग सुरु केला आहे. या सर्व महिला शेतमजूर असून त्यांना हे आव्हान न पेलणारे होते. अनेक अडचणीवर मात करुन त्यांनी दालमिल सुरु करण्याचे धाडस केले. अशा या कर्तृत्ववान महिलांची ही यशोगाथा. अधिक माहीती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
स्त्रोत - माविम मॅगझीन यवतमाळ
अंतिम सुधारित : 3/6/2024
सिन्ग्नॅथिडी या मत्स्यकुलात घोडामाशांच्या बरोबरच...
जुंकेसी : (प्रनड कुल). फुलझाडांपैकी [→ वनस्पति, आव...
कलिंग : सध्याच्या ओरिसा राज्यात समाविष्ट होणाऱ्या ...
शासनाला आपले आर्थिक उद्येश तडीस नेण्यासाठी आवश्यक ...