महिला आर्थिक विकास महामंडळ, यवतमाळ अंतर्गत पुसद तालुक्यामध्ये तेजस्विनी प्रकल्पाचे काम चालु आहे. या प्रकल्पामध्ये लोकांची लोकसंस्था लोक सचालित साधन केंद्र स्वबळावर उभे करणे हा एकमेव उद्देश आहे. द्याच हेतूजे महिलांना रोजगार उपलब्य करुन देणे हा दुहेरी हेतू असुन त्यांची उपजिवीका शाश्वत करणे आवश्यक आहे. यासाठी स्थाजिक स्तरावर रोजगार उपलब्ध करुन देण्यात आला. पुसद तालुक्यामध्ये जास्तीत जास्त व्यवसाद्य हे शेतीवर आधारीत आहे. पुसट येथील औद्योगीक क्षेत्रामध्ये हॅव्डमेड पेपर निर्मितीचा कारखाना असूज हा पेपर पूर्णतः कापसा पासून तयार केला जातो , या पेपरला शासनाने शासकीय कामासाठी सक्तीचे केले आहे. हॅन्डमेड पेपर पासूज तयार होणा-या फाईल ला शासकीय तसेच व्जिमशासकीय विभागांव्जा वापरण्याची सत्ती असल्याचे येथील लोकसंचालित साधव्ज केंट च्या व्यवस्थापक श्रीमती अश्विळजी पुजवटकर यांच्या लक्षात आले. त्यांजी सदरव्यवसाय संदर्भात विशेष अभ्यास करून माहिती गोळा केली व हॅडमेड पेपरनिर्मितीच्या कारखान्याला भेट दिली .या कागदामध्ये बांबू, कापसाच्या पाचाट याचा समावेश असूज ती पार्यवरण पूरक असल्याळे प्रदुषण विरहीत व इको फ्रेंडली आहे. त्यामुळे हा व्यवसाय सुरु करण्याचा निर्णय लोकसंचालित साधन केंद्राच्या बैठकित घेण्यात आला. अधिक माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
स्त्रोत - माविम मॅगझिन यवतमाळ
अंतिम सुधारित : 3/8/2024
मोठी गुंतवणूक करून एखादा कृषी प्रक्रिया उद्योग उभा...
आगळीवेगळी खानावळ हरसूलजवळील खोरीपाडाच्या ग्रामस्था...
दुग्ध प्रक्रिया प्रकल्पासाठी आवश्यक इमारत ही विवि...
केंद्र शासनाच्या शेती व शेतकरी कल्याण विभागाने ही ...