कृषी, अन्न व सहकार विभागातून पुरवठा विभाग स्वतंत्र करून मार्च, १९६५ मध्ये अन्न व नागरी पुरवठा विभागाची निर्मिती करण्यात आली.
शासनाने ही प्रमाणपत्र पध्दती सुरु केली आहे आणि या पध्दतीचा वापरामुळे गैरवापरास आळा असेल असे शासनाला वाटते.
आधार कार्ड कोणासाठी, कशासाठी, कसे मिळेल या सर्व प्रश्नांची उत्तरे देणारी उत्कृष्ट वेबसाईट
राज्यात ग्रामीण भागातील भूमिहीन कुटुंबातील लोकांसाठी शासनाने केंद्र सरकारची आम आदमी बिमा योजना,सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र राबविण्याचा निर्णय घेतला आहे.
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाअंतर्गत ग्रामस्तरावर आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी ASHA चा उपयोग होतो.
भारतातील ई-प्रशासनासंदर्भातील पहिल्या ऑनलाईन प्रमाणपत्र प्रशिक्षण कार्यक्रमात आपले स्वागत आहे. महाराष्ट्र शासनाच्या माहिती-तंत्रज्ञान संचालनालयातर्फे हा उपक्रम राबविला जात आहे.
सुरक्षा, आरोग्य व कारखाने कार्यरत कामगार कल्याण खात्री कायदा व नियम अंमलबजावणीसाठी
राज्य प्रदेशातील सर्व उद्योगांमधील कामगारांच्या कल्याणासाठी आवश्यक ती सर्व कारवाई करणे, ही कामेदेखील विभागामार्फत केली जातात.
यात कृषी विभागाताच्या विविध उपक्रमांची माहिती दिली आहे.
महाराष्ट्र राज्याचे स्वतंत्र असे क्रीडा धोरण असून, स्वतंत्र क्रीडा धोरण आखणारे हे देशातील पहिले राज्य आहे.
महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालये अधिनियम, 1967ची अंमलबजावणी करण्याकरिता या अधिनियमातील तरतुदीनुसार "ग्रंथालय संचालनालय" या स्वतंत्र विभागाची स्थापना करण्यात आली आहे.
बळकट पंचायतराज व्यवस्थेमार्फत पुर्णत्ववादी, सर्व समावेशक आणि चिरस्थायी ग्रामविकास साधणे.
लोक सहभागावर तसेच नैसर्गिक साधनसंपत्तीवर आधारित राज्यातील ग्रामीण भागातील सर्व कार्यामध्ये जल व मृदसंधारणाच्या प्रथा खोलवर रुजवून हरित ग्रामीण महाराष्ट्राची उभारणी करणे
२६ ऑक्टोबर २००४ पासून पाटबंधारे खाते हे जलसंपदा विभाग या नावाने ओळखले जात आहे.
नोंदणी व मुद्रांक विभाग नागरिकांच्या जीवनातील अतिशय महत्वाच्या घडामोडींशी निगडीत आहे.
या प्रशासकीय संरचनेअंतर्गत आयुक्त, पशुसंवर्धन, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे कार्यालय पुणे येथे कार्यरत आहे.
या वेबसाईट पाणी पुरवठा व स्वच्छता या विभागातील अनेक योजनांची माहिती त्यांचा अहवाल दिला आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था या संस्थेची स्थापना शासननिर्णय क्र. युटीए - १०७८/डी-२५ दिनांक २२ डिसेंबर १९७८ अन्वये मुंबई इथे करण्यात आली.
कामगार विभाग, महाराष्ट्र शासन ची सेवा - बाष्पक अपघातापासून मालमत्ता तसेच जीवन संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी बाष्पकाची काटेकोरपणे तपासणी.
मनूकाळा पासून जमीन महसूल व जमीन मालकी या दोन्ही बाबींशी सामान्य जनतेचा संबंध आलेला आहे.
राज्यातील खनिज संपत्तीचे शोधकार्य तसेच खनिज प्रशासन कार्य यामध्ये शासनाच्या भूविज्ञान आणि खनिकर्म संचालनालयाचा महत्वाचा वाटा आहे
मराठी भाषेच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीकोनातून महाराष्ट्र राज्याच्या सुवर्ण महोत्सवी वर्षामध्ये "मराठी भाषा विभाग" असा स्वतंत्र प्रशासकीय विभाग स्थापन करण्याचा निर्णय दि.२४ जून, २०१०च्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.
सार्वजनिक प्रशासनाविषयी अधिक माहिती देणे व कामकाजात पारदर्शकता आणणे यावर राज्यातल्या ई-प्रशासनाचा भर आहे.
महाराष्ट्र राज्य शासनाच्या विविध विभागांमध्ये डिजिटायझेशन आणि माहिती तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर व्हावा, या दृष्टीने महाऑनलाईन कार्यरत आहे.
हे महामंडळ महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या अंतर्गत काम करते.
चित्रपट उद्योगाचे संस्थापक श्री.दादासाहेब फाळके यांच्या स्मरणार्थ चित्रनगरीचे नामांकरण " दादासाहेब फाळके चित्रनगरी " असे करण्यात आले.
सन 1976 मध्ये अधिनियमान्वये महाराष्ट्र पाणी पुरवठा व जलनि:सारण मंडळाची स्थापना करण्यात आली.
महाराष्ट्र सरकारच्या पर्यावरण विभागाच्या प्रशासकीय नियंत्रणांतर्गत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ कार्यरत आहे
आजची मुले हे उद्याचे निर्माते आणि भविष्यातील नेते आहेत, असे म्हटले जाते, ते योग्यच आहे
राज्य सरकार ने महामंडळाकडे सर्व व्यावसायिक आणि मत्स्यउत्पादन वाढीकरीता मत्स्य व्यवसाय कार्यक्रम सोपविले आहेत.