অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

नोंदणी व मुद्रांक विभाग

नोंदणी व मुद्रांक विभाग

नोंदणी व मुद्रांक विभाग , महाराष्ट्र शासन

नोंदणी व मुद्रांक विभागाच्या या बोधचिन्हात ‘ नो’ व ‘मु’ या अक्षरांना स्वस्तिकाकृतीत स्थित करण्यात आले आहे.या बोधचिन्हात, गती असलेल्या लोकाभिमुख सेवेची हमी देणारी मोहोर चित्रित केली आहे. यातून खालीलप्रमाणे सेवा देण्याची बांधिलकी सूचित करण्यात आली आहे.

  • i. सुलभ व तत्पर लोकसेवा
  • ii. ठराविक कालमर्यादेत कार्यपूर्ती
  • iii. पारदर्शक कार्यप्रणाली
  • iv. सर्वांना सौजन्याची व समान वागणूक
  • v . लोकाभिमुख बैठक व्यवस्था
  • vi. प्रसन्न कार्यालयीन वातावरण

 

संदर्भ : नोंदणी व मुद्रांक विभाग , महाराष्ट्र शासन

अंतिम सुधारित : 4/26/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate