वेबसाईट : आधार महाराष्ट्र
आधार कार्ड कोणासाठी, कशासाठी, कसे मिळेल या सर्व प्रश्नांची उत्तरे देणारी उत्कृष्ट वेबसाईट
आधार 12-अंकांचा अद्वितीय क्रमांक आहे जो यूनिक आयडेंटिफिकेशन ऑथोरिटी ऑफइंडिया (यूआयडीएआय) सर्व रहिवाश्यांसाठी देऊ करेल. क्रमांक एका केंद्रिकृत डेटाबेसमध्ये संचयित केला जाईल आणि मुलभूत जनसांख्यिकी आणि बायोमॅट्रिक माहिती - प्रत्येक व्यक्तिचे - छायाचित्र, दहा बोटांचे ठसे आणि नेत्रपटल यांसह दुवा साधला जाईल. डेटा फील्ड आणि पडताळणी प्रक्रिया येथे उपलब्ध आहे
ऑनलाइन सहजपणे पडताळण्यायोग्य, मूल्य-प्रभावी मार्ग शासकीय आणि खाजगी डेटाबेसमधील मोठ्या संख्येतील बनावटी आणि फसव्या ओळखी काढून टाकण्यासाठी अद्वितीय आणि सशक्त जात, पंथ, धर्म आणि भौगोलिक स्थानावर आधारित कोणत्याही वर्गीकरणाव्यतिरीक्त निर्माण केलेला यादृच्छिक क्रमांक.
स्त्रोत : महाराष्ट्र शासन
अंतिम सुधारित : 7/10/2020
या विभागात आधार कार्ड विषयी माहिती देण्यात आली आहे...
आधार 12-अंकांचा अद्वितीय क्रमांक आहे जो यूनिक आयडे...
आधार क्रमांक ही सर्वमान्य ओळख असेल. कालांतराने देश...
आधार गरीब रहिवाश्यांना बँकांमध्ये त्यांची ओळख सहजप...