वेबसाईट : महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्यादित
महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती व नवबौद लोकांना स्वयं-रोजगारासाठी अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने महात्मा फुले महामंडळाची स्थापना कंपनी कायदा अधिनियम १९५६ अंतर्गत दिनांक १० जुलै, १९७८ रोजी करण्यात आली आहे. हे महामंडळ महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या अंतर्गत काम करते.
स्त्रोत : महाराष्ट्र शासन
अंतिम सुधारित : 7/10/2020
अनेक आदिवासी जमाती ह्या विविध कारागिरींत आणि हस्तक...
भारतीय संविधानाच्या ३४१ व ३४२ या अनुच्छेदांनुसार म...
अनूसुचित जातीतील चर्मकार समाजातील (चर्मकार, ढोर, ह...
अनुसूचित जाती व जमाती विषयक माहिती.