शहरातील वसतीगृह प्रवेश मिळत नसल्यामुळे माझे शिक्षण अर्धवट सोडण्याची वेळ आली होती. पण पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेच्या सहाय्याने आज महाविद्यालयीन शिक्षण घेण्याची इच्छा पूर्ण होत आहे.
कळमेश्वर, रामटेक व मौदा हागणदारीमुक्त.जिल्ह्याची हागणदारीमुक्तीच्या दिशेने वाटचाल.2,94,451 कुटुंबाकडे शौचालय
लखलखती चांदी आणि चांदिचे दागिने यासाठी जगभर प्रसिद्ध असलेलं हुपरी. याच गावात सन 1940 पूर्वीपासून अस्तित्वात असणाऱ्या सूर्यतलावाला डंपिंग ग्राऊंडचे स्वरुप आले होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियानाची साद संपूर्ण देशाला घातली आणि त्याला प्रतिसाद देत गावातील तरुण वर्षानुवर्षे तलावात साचलेली ही घाण, गाळ काढून स्वच्छ करण्यासाठी पुढे सरसावले.
पाणी टंचाईचा सातत्याने सामना करताना आपले गाव पाण्यासाठी स्वयंपूर्ण व्हावे, हा एकमेव ध्यास घेऊन पावसाचा पडणारा प्रत्येक थेंब अडविण्यासाठी गावकऱ्यांनी श्रमदानाने उभ्या केलेल्या जलसंधारणाच्या विविध उपचारातून आपले गाव पाणीदार करण्याचा यशस्वी प्रयोग काकरदरावासियांनी राबविला.
अगदी हेच वातावरण सध्या खानापूर तालुक्यात अनुभवायला मिळतेय. दुष्काळमुक्ती व टंचाई मुक्तीसाठी राज्य शासनाबरोबरच अनेक स्वयंसेवी संस्था आणि गट-तट, जात, पंथ आदी भेद बाजूला सारून लोकसहभागातून प्रयत्न करण्यात येत आहेत.
सिन्नर तालुक्यातील कुंदेवाडी गावात श्री जगदंबा माता ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेने पुढाकार घेतल्याने आणि ग्रामस्थांना आर्थिक सहकार्य केल्याने गाव हागणदारीमुक्त झाले आहे.
3 लाख 12 हजार 825 शौचालयांचे बांधकाम पूर्ण 1 लाख 53 हजार 510 शौचालयांचे बांधकाम प्रगतीपथावर
'दिवा प्रतिष्ठान' ही दिवाळी अंकांच्या संपादकांची संघटना.
अनपटवाडीतील जलक्रांती सातारा जिल्ह्याच्या कोरेगाव तालुक्यातील अवघ्या 1 हजार 785 लोकसंख्येचं गाव अनपटवाडी
महाराष्ट्राच्या नाशिक जिल्ह्याच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील तोरंगण गावात सकाळपासून लगबग सुरू होती. गावातील प्रत्येक खांबावर स्वच्छतेचा संदेश प्रदर्शीत करण्यात आला होता. ग्रामस्थ पाहुण्यांची वाट पहात होते.
माणुसकीची भिंत उपक्रम.
आदिवासी जमाती प्रमाणपत्र वाटपाचा अभिनव उपक्रम.
म्हसळा येथील 24 आदिवासी कुटुंबांना हक्काचा निवारा प्राप्त झाला आहे.
वनसंपदेच्या माध्यमातून स्थानिक आदिवासींना रोजगार .
आयएसओ मानांकन प्राप्त पोलीस स्टेशन - बुलडाणा यशोगाथा.
जळगाव जिल्हा परिषदेचे संपूर्ण कामकाज डिजीटल बरोबरच गुणवत्तापूर्ण करण्याचा ध्यास जळगाव जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी अस्तिककुमार पांडे यांनी घेतला आहे.
प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना, पारधी आवास योजना, शबरी आदिवासी घरकुल योजना आणि पंडीत दीनदयाळ उपाध्याय योजना चा आढावा.
अमरावती जिल्ह्याच्या मोर्शी तालुक्यातील नशिरपूर हे 110 उंबऱ्यांचं 382 लोकसंख्या असलेलं गाव.
प्रधानमंत्री उज्वला योजनेचे यश.
शासकीय अंध शाळेतील दिव्यांग विद्यार्थी यांची अवयव दाणा बाबत जागृती.
एड्स म्हटलं अनेकांच्या मनात धडकी भरते, या रोगाविषयी जनजागृती झाली असली तरी भीतीसुद्धा असतेच.
विदर्भातील यवतमाळ जिल्हयामधील कळंब तालुक्यामध्ये गांधीनगर हे एक छोटेसे गांव वसलेले आहे. यवतमाळ शहरापासून साधारण ३५ कि. मी. अंतरावर हे गांव आहे.
सुला विनयार्ड्सने आपल्या सामाजिक उत्तरदायित्व योजने अंतर्गत दिलेल्या निधीतून नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील अवनखेड गावाची माहिती
डोंगरपायथ्याशी वसलेलं महाराष्ट्रातलं माळीण गाव.
‘कातकरी उत्थान’ उपक्रमाचे यशोगाथा.
तिरोडा तालुक्यातील कोडेबर्रा या आदिवासी गावाची यशोगाथा.
खडकी खुर्द गावातील महिलांचे बचत गटांमुळे सक्षमीकरण
माविमच्या कौशल्य प्रशिक्षणाचे यश.
गावानं ठरवलं तर गावं किती चांगलं काम करू शकतात याच चांगलं उदाहरण म्हणजे नांदेड जिल्ह्याच्या लोहा तालुक्यातील झरी हे गाव.
एकेकाळी अस्वच्छता त्यामुळे येणारे अनारोग्य यामुळे ग्रासलेलं आणि सरपणासाठी केलेल्या वृक्षतोडीनं उजाड झालेलं गाव आज हिरवंगार आणि आरोग्यदायी झालं आहे.