अधिक्रमण म्हणजे सूर्यबिंबावरून एखाद्या ग्रहाचे बिंब पुढे सरकताना पृथ्वीवरून दिसणे.
दक्षिणेच्या बाजूने झुकलेला हा तारकासमूह म्हणजे अनुराधा नक्षत्र होय.
पृथ्वीच्या उत्तर आणि दक्षिण ध्रुविय भागामध्ये रात्रीच्या आकाशामध्ये दिसणार्या प्रकाशाच्या पट्ट्यांना 'अरोरा' असे म्हणतात.
नकाश्याद्वारे आपणास त्या ठराविक जागेमध्ये एखादी गोष्ट कोठे आहे हे व्यवस्थित कळते.
रात्रीचे अवकाश निरीक्षण ही खगोलशास्त्रा मधिल महत्त्वाची बाजू आहे.
अवकाश निरीक्षणाची नोंद करण्यासाठी आवश्यक गोष्टी.
वर्षभर पद्धतशीर अवकाश निरीक्षण करणार्यास सर्व अवकाशस्थ वस्तूबद्दल माहिती होते.
अवकाशातील ता-या सबंधित माहिती.
२७ नक्षत्राची सुरुवात अश्विनी नक्षत्राने होते.
आकाश आणि अवकाश या मधील फरक.
आपली पृथ्वी ज्या सूर्यमालेमध्ये आहे ती 'मंदाकिनी' नावाच्या आकाशगंगेमध्ये आहे.
पुष्य नक्षत्राच्या बाजूलाच पाच थोड्याशा फिकट चांदण्या आकृतीत मांडलेल्या दिसतात.
पृथ्वी ३६५ दिवसांमध्ये सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करते.
रात्रीच्या आकाशामध्ये एखादा तारा तुटताना आपणास दिसतो तो प्रत्यक्षात तारा नसून ती उल्का असते.
उल्का वर्षावाचे निरीक्षण करण्यासंबंधी माहिती
ऊर्ट मेघातील सर्व गोळ्यांचे एकूण वस्तुमान जास्तीतजास्त साधारणा पृथ्वीच्या ४० पट असावे तर कमीतकमी १० पट असावे.
हिवाळ्यामध्ये सूर्य मावळण्याच्या वेळेस कृत्तिका नक्षत्र आपणास पूर्वेकडे उगवताना दिसेल.
इतर कुठल्याही अवकाशीय गोष्टीने इतके गांभीर्य आणि रहस्य निर्माण केले नाही जितके कृष्णविवराने केले.
क्युपर बेल्टमधिल सर्व खडक गोठविलेल्या बर्फाच्या आवरणामध्ये आढळतात.
खगोलशास्त्रावरील मराठीतील उपलब्ध पुस्तके या बाबत माहिती.
इंटरनेट वरील काही महत्त्वाच्या खगोलशास्त्रावरील वेबसाइट्सची यादी.
खगोलशास्त्रावर काम करणा-या विविध संस्थाची यादी.
खगोलीय शब्द सुची - (डिरेक्टरी) बद्दल माहिती
सूर्य प्रदक्षिणा करताना कधीकधी हा ग्रह सूर्यासापेक्ष एका रेषेमध्ये येतात, या घटनेस युती असे म्हणतात.
सूर्य या तार्याभोवती फिरणार्या पृथ्वी या ग्रहाभोवती तिचा चंद्र हा उपग्रहही फिरत असतो.
ग्रहांचे आकारमान बाबत माहिती.
पृथ्वीचा उपग्रह चंद्र पृथ्वीपासून साधारण ३ लाख कि. मी. अंतरावर आहे.
हस्त नक्षत्राच्या थोडे पुढे पाहिल्यास आपणास एक सुंदर चांदणी चमकताना दिसेल तिचेच नाव चित्रा.
तारकामध्ये मधला तारा तेजस्वी आहे. हेच ज्येष्ठा नक्षत्र.
८८ तारकासमुहांची नावे