१. सूर्यमालेतील सृष्टीचमत्कार
- मोहन आपटे, राजहंस प्रकाशन, पुणे, रु. ४५
२. आकाशातील भ्रमंती - भाग- १, २, ३,
- मोहन आपटे, राजहंस प्रकाशन, पुणे, रु. ९०
३. मला उत्तर हवयं !
- मोहन आपटे, राजहंस प्रकाशन, पुणे, रु.
४. आकाशगंगा
- मोहन आपटे, ज्ञानदा ग्रंथ वितरण, डोंबिवली, रु. ३०
५. काळाचा छोटासा इतिहास (अ ब्रीफ हिस्टरी ऑफ टाइम)
- वि. श. ठाकर, मौज प्रकाशन, मुंबई, रु २००
६. आपला सौर परिवार
- डॉ. अ. वा. जोशी, जिज्ञासा प्रकाशन, पुणे, रु. ६०
७. छंद आकाशदर्शनाचा
- डॉ. प्रकाश तुपे, ज्ञान प्रबोधिनी, पुणे, रु. ७०
८. तार्यांचे अंतरं
- डॉ. प्रभाकर कुंटे, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई, रु. ३३
९. हा तारा कोणता?
- गो. रा. परांजपे, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई, रु. ११९
१०. आपली नक्षत्रे
- ह. अ. भावे, वरदा बुक्स, पुणे, रु. २५
११. नक्षत्र विहार
- एल. के. कुलकर्णी, संगत प्रकाशन, नांदेड, रु. ६०
१२. नक्षत्र लोक
- पं. महादेवशास्त्री जोशी, अनमोल प्रकाशन, पुणे, रु. ४०
१३. आकाशातील गमती जमती
- स्मिता देवधर, योगेश प्रकाशन, पुणे, रु. २५
१४. खगोलशास्त्र परिचय
- डॉ. मधुकर आपटे, श्री मंगेश प्रकाशन, नागपूर, रु. ४०
१५. विश्वरचनेचे कोडे
- डॉ. चंद्रकांत मराठे, पुष्प प्रकाशन, पुणे, रु. १००
१६. खगोल परिचय
- प्रदीप नायक, खगोल प्रकाशन, मुंबई, रु. १००
१७. विज्ञानातील चमत्कार – लोणार
- प्र. के. घाणेकर, स्नेहल प्रकाशन, पुणे, रु. २५
१८. अंतराळ आणि विज्ञान
- डॉ. जयंत नारळीकर, नवचैतन्य प्रकाशन, मुंबई, रु. १००
१९. चंद्र पृथ्वीचा उपग्रह
- ग. के. तेरणीकर, अनुसूया राव, अनमोल प्रकाशन, पुणे, रु. १०
२०. गनाच्या अंगणी
- शंकर आथरे, अनमोल प्रकाशन, पुणे, रु. २५
२१. वैज्ञानिकांचे अवकाश आणि पृथ्वी
- अमरेंद्र वैद्य, ज्ञानगंगा प्रकाशन पुणे, रु. २५
२२. पृथ्वीवरील ज्ञानज्योती
- अमरेंद्र वैद्य, अमोल प्रकाशन, पुणे, रु. २५
२३. खगोलशास्त्राचे महान प्रणेते
- सुधाकर भालेराव, अश्वमेध प्रकाशन, पुणे, रु. ७०
२४. विश्वाची रचना
- डॉ. जयंत नारळीकर, मराठी विज्ञान परिषद, पुणे, रु. २५
२५. खगोलशास्त्र प्रश्नोत्तरी
- डॉ. जयंत नारळीकर, मराठी विज्ञान परिषद, मुंबई, रु.
२६. पर्वणी सूर्यग्रहणाची
- प्र. के. घाणेकर, स्नेहल प्रकाशन, पुणे, रु. ४०
२७. धूमकेतूची स्वारी
- डॉ. प्रभाकर कुंटे, पॉप्युलर प्रकाशन, मुंबई, रु. २५
२८. विज्ञान पश्चिम दीप
- श्रीकृष्ण केसरी, मधुराज पब्लिकेशन, पुणे, रु. २५
२९. हे विश्वची माझे घर
- जगदीश काबरे, पॉप्युलर प्रकाशन, मुंबई, रु. ८०
३०. परग्रहावरील जीवसृष्टी
- मदन पाटील, ज्ञानगंगा प्रकाशन, पुणे, रु. २५
३१. क्षितिजाच्या पलीकडे
- अमित कोर्डे, प्रभात प्रकाशन, मुंबई, रु. ४०
३२. जीवसृष्टीचा अखेर
- दा. कृ. सोमण, ढवळे प्रकाशन, मुंबई, रु. २५
३३. मनोरंजनात्मक विज्ञान खगोलशास्त्र
- डॉ. किशोर पवार, अभिषेक पब्लिशर्स, पुणे, रु. ४०
माहिती स्रोत: अवकाशवेध.कॉम