अनुवांशिक रोग – पॉलीस्टिक किडणी डिसीज ( PKD) हा सर्वाधिक आढळणारा रोग आहे.
अॅक्युट ग्लोमेरूलोनेफ्रायटीस हा अशा प्रकारच्या किडणी रोग आहे, ज्यात मुख्य करून शरीरावर सूज येणे, रक्तदाब वाढणे आणि लघवीतून प्रथिने आणि रक्तकण जाणे दिसून येते.
औषधांमुळे निर्माण होणारया किडनीच्या समस्या
सर्वसाधारणपणे प्रौढ व्यक्तींचा रक्तदाब १३०/८० असतो. जेव्हा रक्दाब १४०/९० पेक्षा जास्त होतो, तेव्हा त्याला उच्च रक्तदाब किंवा हाय ब्लडप्रेशर म्हणतात.
किडनीच्या या रोगानुके कोणत्याही वयात रुग्णाच्या शरीरावर सूज येऊ शकते, परंतु मुख्यत्वेकरून हा रोग छोट्या मुलांत आढळून येतो.
प्रोस्टेट नावाची ग्रंथी फक्त पुरुषांच्या शरीरात आढळते. त्या ग्रंथीचा आकार वयोमानानुसार वाढत जातो त्यामुळे लघवी करण्यास त्रास होतो.
जगात तसेच भारतात वाढती लोकसंख्या आणि शहरीकरणाबरोबरच मधुमेहाच्या रोग्यांची संख्या वाढते आहे.
कुठल्याही व्यक्तीच्या शरीरात जर एकच किडणी असेल तर ती त्याच्यासाठी चिंतेची बाब ठरते .
किडणी, मुत्रवाहिनी, मूत्राशय आणि मुत्रनालीकांनी मुत्रमार्ग तयार होतो, ज्यात विषाणूंद्वारे होणाऱ्या संसर्गाला मुत्रमार्गाचा संसर्ग (Urinary Tract Infection किंवा UTI) म्हटले जाते.
मुलांना वारंवार ताप येण्याचे महत्वाचे कारण किडणी व मूत्रमार्गाचा संसर्ग हे असू शकते.
मुल जेव्हा छोटे असते तेव्हा रात्री त्याचे अंथरूण ओले होणे हे स्वाभाविक असते परंतु मुलाचे वय वाढल्यानंतरही रात्रीच्या वेळी अंथरूण ओले होत असेल, तर ते मुल आणि त्याच्या आई वडिलांसाठी संकोच आणि चिंतेचा विषय बनतो.
मुतखड्याचा आजार हा पुष्कळ रोग्यांमध्ये दिसून येणारा किडनीचा एक महत्वपूर्ण रोग आहे. मुतखड्यामुळे असह्य वेदना , लघवीत संसर्ग आणि किडनीचे नुकसान होऊ शकते.