काही सूक्ष्मजंतूंमुळे कातडीचा दाह होतो, पुरळ उठतात आणि खाज सुटते.
त्वचेवर कोरडेपणा, खवले, खाज, पुरळ, पाणी येणे, इत्यादी त्रासाला इसब म्हटले जाते. बहुतेक वेळा इसब काही गोष्टींच्या वावडयामुळे होते.
उवा या कीटकवर्गात मोडतात. डोक्याचे केस,जांघेतले केस व कधीकधी पापण्यांचे केस यांच्या मुळाशी उवा अंडी घालतात.
ब-याच वेळा अंगावर गांध येते, खाज सुटते व पुरळ येतात, ती जागा लाल होते.
कंडरोग ही त्वचेची एक असंसर्गजन्य, जीर्ण स्वरुपाची समस्या आहे आणि सामान्यतः एक सौम्य स्थिती असते. त्यामुळे त्वचेवर लाल, खवलेदार चट्टे उठतात.
काटयाबरोबर धनुर्वात येऊ शकतो, म्हणून धनुर्वाताची लस द्यावी.
काटा मोडून कुरूप झाले असेल तर ते कापून काढावे लागते.
कोड ही एक स्वयंप्रतिकार अवस्था असून त्यामुळे त्वचेचा रंग नाहीसा होतो. त्वचेवर पांढरे ठीपके येतात आणि त्यांचा रंग दुधी पांढरा असतो.
खरुज एक त्वचा रोग आहे जे सार्कोप्टीस स्केबीज नावाच्या एका परोपजीवाने (parasite) होतो. हा एक संसर्गजन्य आजार आहे.
खाज (कंड) अनेक कारणांनी सुटते. खरूज, नायटा इतर सूक्ष्मजंतूंमुळे होणारा दाह,घामोळया, ऍलर्जी किंवा वावडे व उवा ही खाज सुटण्याची प्रमुख कारणे आहेत.
गळू म्हणजे पू साठणे. बहुधा गळू कातडीत तयार होते. काही जातीच्या सूक्ष्म जिवाणूंमुळे गळवे तयार होतात.
घामोळया हा उन्हात लहान मुलांना होणारा त्रास आहे.
चिखल्या हा आजार सहसा पावसाळयात शेतीत काम करणा-यांना होतो.
पायाला भेगा पडणे (विशेषत: उतारवयात) हे उष्ण कोरडया हवामानात सर्रास आढळणारे दुखणे आहे.
डोक्यात कोंडा होणे ही तक्रार खूपदा आढळते. स्त्रिया व पुरुष या दोघांनाही हा त्रास होऊ शकतो.
कापल्यामुळे, पडल्यामुळे, कठीण पदार्थाच्या (दगड, काठी) मारामुळे निरनिराळया प्रकारच्या जखमा होतात.
आयुर्वेदाच्या दृष्टीने अनेक त्वचारोग हे आंतरिक दोषांचे बाह्य स्वरूप आहेत.
या विभागात त्वचेच्या रंगहिनता किंवा वर्णहीनता कशामुळे येते आणि त्यांची लक्षणे यांची माहिती यामध्ये दिली आहे.
त्वचेची रचना दोन थरांमध्ये असते. यांतला वरचा किंवा बाहेरचा थर (बाह्यत्वचा) पेशींच्या पाच उपथरांनी बनलेला असतो.
स्वतःच्या त्वचेच्या प्रकाराची माहिती असणे म्हणजेच आपली त्वचा कशी जाणवते, कशी दिसते हे जाणणे होय.
नागीण हा आजार कांजिण्यांच्या विषाणूंमुळे होतो. कांजिण्या होऊन गेल्यानंतर काही जणांच्या शरीरात हे विषाणू लपून राहतात.
नायटे निरनिराळ्या प्रकारचे असतात. नेहमी दिसणारा प्रकार म्हणजे अंगावर, जांघेत, कमरेवर दगडफूलासारखा दिसणारा व पसरणारा नायटा.
नायटे निरनिराळया प्रकारचे असतात. नेहमी दिसणारा प्रकार म्हणजे अंगावर,जांघेत कमरेवर दगडफुलासारखा दिसणारा व पसरणारा नायटा.
महाराष्ट्रात नारूचे पूर्ण उच्चाटन झाले आहे. या रोगाचे लांबलचक सुतासारखे जंत असतात.
त्वचेखाली रंगद्रव्याचे प्रमाण कमी झाल्याने 'पांढरे डाग' येतात.
त्वचेवर निरनिराळया कारणांमुळे लहानमोठे पुरळ येते.
मुरुमे हा एक त्वचारोग आहे. ब-याचदा तो वयात येण्याच्या काळात होतो, तसा तो वयाच्या २० व्या ते ३० व्या वर्षापर्यंत होऊ शकतो.
व्रण म्हणजे जुनी जखम. जखम झाल्यानंतर ती एक तर आठवडयाभरात भरून येते, नाही तर चिघळत राहते.