कोड ही एक स्वयंप्रतिकार अवस्था असून त्यामुळे त्वचेचा रंग नाहीसा होतो. त्वचेवर पांढरे ठीपके येतात आणि त्यांचा रंग दुधी पांढरा असतो. त्वचेचे सामान्य रुप आणि तिची संवेदना टिकून राहते. खवले पडत नाहीत.
श्वेतकुष्ठ हे कोडासाठी केवळ एक दुसरे नांव आहेः मूळ इंग्रजी नांवातील ल्यूको म्हणजे पांढरे आणि डर्मा म्हणजे त्वचा (ग्रीकमधे – मूळ).
होय, त्याचा संबंध अन्य स्वयंप्रतिकारक्षमता व्याधींशी जोडता येऊ शकतो.
स्त्रोत : पोर्टल कंटेंट टिम
अंतिम सुधारित : 7/13/2020