काटा मोडून कुरूप झाले असेल तर ते कापून काढावे लागते. दुकानात कुरूप घालवण्यासाठी खास मलमपट्टया (कॉर्न कॅप) मिळतात त्या वापराव्यात. वारंवार कुरूप होत असल्यास होमिओपथीचे उपचार करावे. आयुर्वेद चिकित्सेत यासाठी 'दहन' (कुरूप भाजणे) हा उपाय सुचवतात. यासाठी गुळाचा चटका दिला जातो.
कल्केरिया कार्ब, कॉस्टिकम, सिलिशिया, सल्फर, थूजा
लेखक : डॉ. श्याम अष्टेकर (MBBS, MD community Medicine)
संदर्भ : आरोग्याविद्या
अंतिम सुधारित : 6/26/2020
काटयाबरोबर धनुर्वात येऊ शकतो, म्हणून धनुर्वाताची ल...