जे लोक व्यायाम करीत नाहीत त्यांना आज ना उद्या आरोग्यसमस्या जाणवतील
ज्या व्यायामात शरीराला मोठया प्रमाणात हवा वापरावी (प्राणवायू) लागते त्यांना एरोबिक्स (दमसांस) प्रकारचे व्यायाम म्हणतात.
ब-याच लोकांना चरबी कमी करण्यासाठी व्यायाम करायचा असतो.
व्यायामातून बरीच उष्णता निर्माण होते.
नुसत्या व्यायामापेक्षा व्यायामयुक्त खेळ केव्हाही चांगले.
स्त्री असो वा पुरुष सर्वांना सर्व मिळत नाही. कोणी जाड असते तर कोणी बारीक आणि या फरकामागे खरे कारण शोधून त्यावर योग्य उपचार आवश्यक आहेत.
तुम्ही जर सतत व्यायाम करीत असाल तर खूप सुंदर गोष्ट आहे. पण हाच व्यायाम योग्य विश्रांती न घेता चालू ठेवला तर ही एक चिंतेची बाब आहे.
कोठलाही कठोर व्यायाम करण्याआधी काही मिनिटे शरीर-सरावासाठी हलका व्यायाम करावा लागतो.
व्यायामातला वेग हा एक विशेष घटक आहे.
व्यायाम म्हणजे एखाद्या अवयवाला/स्नायुगटाला विशिष्ट काम जास्त काळ देत राहणे.
काही लोक तरुणपणात जोरबैठका किंवा असेच काही व्यायाम भरपूर करतात,आणि पुढे पूर्ण सोडून देतात.
स्त्रियांना व्यायामाची पुरुषांइतकीच गरज असते. मात्र प्रत्यक्षात त्यांना जास्त प्रमाणात काबाडकष्टच करावे लागतात.
आयसोमेट्रिक (स्थितियुक्त) व्यायामांत स्नायूंची लांबी कमीजास्त न होता तेवढीच राहते.
जेव्हा आपण व्यायाम सुरु करतो तेव्हा स्नायूपेशी आपला इंधनाचा 'सदैव तयार' असलेला ऊर्जाभाग वापरतात.