प्रसिद्ध हिंदी कादंबरीकार, कथाकार, निबंधकार, समीक्षक आणि वृत्तपत्रकार.
विख्यात रशियन कथा-कादंबरीकार.
आधुनिक काळातील प्रख्यात गुजराती कवी, एकांकिका लेखक, निबंधकार व समीक्षक.
प्रसिद्ध पंजाबी लघुकथाकार व कादंबरीकार.
जगद्विख्यात अरबी कवी, विचारवंत आणि चित्रकार.
ट्राक्लला जाणवणारी सृष्टी शोकात्म असून त्याला सर्वत्र मृत्यूच्या व विनाशाच्या खुणा दिसतात.
विख्यात इंग्रज कादंबरीकार.
पोर्तुगीज नाटककार आणि कादंबरीकार.
वाङ्मयीन आणि सामाजिक विषयांवर त्याने निर्भीड लेखन केले, तसेच एक समर्थ नाट्यसमीक्षक म्हणूनही लौकीक मिळविले.
‘ऑन द नॉकिंग ऑफ द गेट इन मॅक्बेथ’ ह्या त्याच्या लेखातील मानसशास्त्रीय दृष्टिकोण लक्षणीय आहे.
एका अनोख्या पण संपन्न काव्यशैलीची प्रचीती त्याच्या कवितांनी दिली
विख्यात इंग्रज कादंबरीकार व पत्रकार.
अव्वल इंग्रजीतील मराठी व्याकरणकार, ग्रंथकार आणि कळकळीचे धर्मसुधारक.
असमिया साहित्यातील एक स्वच्छंदतावादी कवी, नाटककार व कादंबरीकार.
आधुनिक रशियन लेखक. आंतरराष्ट्रीयत्व व राष्ट्राराष्ट्रांतील मित्रत्वाचे संबंध हा त्याच्या साहित्यातून प्रामुख्याने आलेला विषय.
जगातील सुखे ही ईश्वरी देणगी आहे, अशा भूमिकेतून लिहिलेल्या ह्या कादंबरीत जीवनासक्तीचे एक विलोभनीय दर्शन घडते.
जाम्मने आपल्या कवितेतून निर्सगाची आणि खेडूतांच्या दैनंदिन जीवनाची रम्य चित्रे निरागस साधेपणाने रेखाटलेली आहेत.
मराठी वृत्तपत्रव्यवसायाचे जनक आणि पहिल्या आंग्लशिक्षित पिढीतील अग्रगण्य विद्वान.
भारतातील विविध प्रदेश, तीर्थक्षेत्रे, लोककथा, कर्तृत्ववान व्यक्ती ह्यांसंबंधी स्वतंत्र ग्रंथही त्यांनी लिहिले आहेत. त्यांची एकूण ग्रंथसंपदा चाळीसाहून अधिक भरेल.
मराठीतील एक विनोदी नाटककार.
हिंदी साहित्यात मुख्यतः श्रीधर पाठक यांनी प्रवर्तित केलेल्या स्वच्छंदतावादी काव्यप्रवृत्तीचे प्रमुख कवी म्हणून ते विशेष प्रसिद्ध आहेत.
मराठी लेखिका आणि कवयित्री.
आधुनिक काळातील प्रसिद्ध मलयाळम् कादंबरीकार व लघुकथाकार.
अमेरिकन कथा-कांदबरीकार.
नादमधुर शब्दयोजना, रेखीव आणि संयत अशी पद्यबंधांची रचना, भावनावेग तीव्रतेने प्रकट करण्याची शक्ती हे टेनिसनच्या भावकवितेचे विशेष आहेत.
एखाद्या मर्यादित भूप्रदेशातील लोकजीवन आपल्या अनेक कादंबऱ्यांमधून चित्रित करणे, ही प्रथा त्यामुळे रूढ झाली. आत्मचरित्र व प्रवासवर्णने हे त्याचे इतर उल्लेखनीय लेखन.
बंगाली साहित्यिक.बंगाली गद्याची सुधारणा करण्यात ते ईश्वरचंद विद्यासागरांचे प्रमुख सहकारी होते. बंगालमधील नवयुगनिर्मितीत अक्षयकुमारांचा वाटा उल्लेखनीय आहे.
मराठी पत्रकार, लेखक आणि वक्ते. जन्म सातारा जिल्ह्यातील वाई येथे. त्यांचे वडील वामनराव कोल्हटकर हे एक वकीलआणि नेमस्तपक्षीय सुधारक नेते होते.
आधुनिक रशियन कवी. त्याला मिळालेल्या विविध शासकीय पारितोषिकांत (१९४१, १९४६, १९४७, १९६१) लेनिन पारितोषिकाचाही (१९६१) अंतर्भाव होतो.