অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

राष्ट्रीय विद्यापीठे व महाविद्यालये

राष्ट्रीय विद्यापीठे व महाविद्यालये

  • अझार अल्- विद्यापीठ
  • ईजिप्तमधील एक प्रसिद्ध व प्राचीन इस्लामी विद्यापीठ.

  • अन्नमलई विद्यापीठ
  • तमिळनाडू राज्याच्या दक्षिण अर्काट जिल्ह्यातील अन्नमलईनगर येथे १९२९ मध्ये स्थापन झालेले विद्यापीठ.

  • अलीगढ मुस्लिम विद्यापीठ
  • उत्तर प्रदेश राज्यातील अलीगढ येथे १९२० मध्ये स्थापन झालेले विद्यापीठ.

  • अवदेश प्रताप सिंग विद्यापीठ
  • मध्य प्रदेशातील एक विद्यापीठ.

  • आंध प्रदेश कृषि विद्यापीठ
  • आंध्र प्रदेश राज्यातील एक विद्यापीठ.

  • आंध्र विद्यापीठ
  • आंध्र प्रदेश राज्यातील वॉल्टेअर येथे १९२६ मध्ये स्थापन झालेले विद्यापीठ.

  • आग्रा विद्यापीठ
  • उत्तर प्रदेश राज्यातील आग्रा येथे १९२७ साली स्थापन झालेले विद्यापीठ.

  • इंदूर विद्यापीठ
  • मध्य प्रदेश राज्यातील एक विद्यापीठ.

  • उत्कल विद्यापीठ
  • ओरिसा राज्यातील एक विद्यापीठ.

  • उदयपूर विद्यापीठ
  • राजस्थानमधील एक विद्यापीठ.

  • ओरिसा कृषि विद्यापीठ
  • ओरिसा राज्यातील एक अध्यापनात्मक-निवासी विद्यापीठ.

  • कर्नाटक विद्यापीठ
  • कर्नाटक राज्यातील एक विद्यापीठ.

  • कल्याणी विद्यापीठ
  • पश्चिम बंगालमधील एक विद्यापीठ.

  • कानपूर विद्यापीठ
  • उत्तर प्रदेशातील एक विद्यापीठ.

  • कामेश्वर सिंग दरभंगा संस्कृत विश्वविद्यालय
  • बिहार राज्यातील प्राचीन पारंपरिक विद्याध्ययनास आधुनिक दृष्टीने चालना देणारे प्रसिद्ध विद्यापीठ.

  • कालिकत विद्यापीठ
  • केरळ राज्यातील एक विद्यापीठ.

  • काश्मीर विद्यापीठ
  • जम्मू आणि काश्मीर राज्यातील एक विद्यापीठ.

  • कुरुक्षेत्र विद्यापीठ
  • हरयाणा राज्यातील एक विद्यापीठ.

  • कृषिविज्ञान विद्यापीठ
  • कर्नाटक राज्यातील कृषिविषयक संशोधन करणारे एक प्रसिद्ध निवासी विद्यापीठ.

  • केरळ कृषि विद्यापीठ
  • केरळ राज्यातील एक कृषी विद्यापीठ.

  • केरळ विद्यापीठ
  • केरळ राज्यातील एक जुने विद्यापीठ.

  • कोचीन विद्यापीठ
  • केरळ राज्यातील एक विद्यापीठ.

  • गुजरात आयुर्वेद विद्यापीठ
  • गुजरात राज्यातील शुद्ध आयुर्वेदीय शिक्षण देणारे प्रसिद्ध विद्यापीठ.

  • गुजरात कृषि विद्यापीठ
  • गुजरात राज्यातील अहमदाबाद येथील विद्यापीठ.

  • गुजरात विद्यापीठ- १
  • गुजरात राज्यातील एक प्रसिद्ध विद्यापीठ.

  • गुजरात विद्यापीठ- २
  • गुजरात राज्यातील विद्यापीठीय दर्जा देण्यात आलेले एक निवासी विद्यापीठ.

  • गुरुकुल कांग्री विश्वविद्यालय
  • उत्तर प्रदेश राज्यातील एक प्रसिद्ध निवासी विद्यापीठ.

  • गुरुनानक विद्यापीठ
  • पंजाब राज्यातील एक विद्यापीठ.

  • गोरखपूर विद्यापीठ
  • उत्तर प्रदेश राज्यातील एक विद्यापीठ.

  • गोविंद वल्लभ पंत कृषि आणि तंत्रविद्या विद्यापीठ
  • उत्तर प्रदेश राज्यातील एक विद्यापीठ.

    © C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
    English to Hindi Transliterate