অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

कोंबडी पालन

कोंबडी पालन

  • अश्‍वगंधा, तुळस वाढविते कोंबड्यांची रोगप्रतिकारकशक्ती
  • कोंबड्यांमध्ये विविध संसर्गजन्य रोग दिसून येतात. यांचे प्रमुख कारण म्हणजे पक्ष्यांची कमी झालेली रोगप्रतिकारकशक्ती. संसर्गजन्य रोग होऊ नयेत यासाठी कोंबड्यांना लसीकरण केले जाते.

  • उन्हाळ्यात ब्रॉयलर नियोजन
  • ब्रॉयरल पक्ष्यांना विविध वातावरण, नियोजन, निवास, शारीरिक इत्यादी गोष्टींमुळे ताण निर्माण होतो. त्याचा सरळ उत्पादनावर परिणाम होतो.

  • उष्णतेच्या ताणापासून सांभाळा कोंबड्यांना
  • कोंबड्यांना ताण-तणावापासून सांभाळणे ही यशस्वी कुक्कुटपालनाची गुरुकिल्ली आहे. कोंबड्यांना अनेक कारणांमुळे ताण येतो. परंतु, सर्वांत जास्त प्रश्‍न असतो, उन्हामुळे येणारा ताण म्हणजेच "हिट स्ट्रेस!'

  • ऋतूमनानुसार कुक्कुट व्यवस्थापन
  • कोंबड्यांच्या वाढीवर आणि उत्पादन क्षमतेवर वातावरणाचा सतत परिणाम होत असतो. तेंव्हा कुक्कुट पालन करताना या गोष्टी विचारात घेऊन ऋतूमनानुसार कोंबड्यांचे व्यवस्थापन करावे.

  • एव्हियन इन्फ्लुएंझा विषाणू निदान
  • पोल्ट्री उद्योगामध्ये पक्ष्यांना एव्हियन इन्फ्लुएंझा विषाणूचा प्रादुर्भाव होऊन मोठ्या प्रमाणात नुकसान होते. प्रक्रियेपूर्वी पक्ष्यांच्या या विषाणूसाठी चाचण्या घ्याव्या लागतात.

  • कुक्कुटपालन - गिरिराज कोंबडी
  • स्वयंरोजगार निर्मितीसाठी कोंबडीपालन चांगला रोजगार आहे. या व्यवसायापासून सतत वर्षभर उत्पन्न मिळण्याची संधी असते.

  • कुक्कुटपालन आजार व उपचार
  • कुक्कुटपालन आजार व उपचार यांची माहिती

  • कुक्कुटाचे हिवाळ्यामधील रोगनियंत्रण
  • विशेषत: कोंबड्या या इतर प्राण्यांच्या मानाने आजारांना लवकर व मोठ्या प्रमाणात बळी पडतात. त्यामुळे कोंबड्यांची प्रत्येक ऋतुमध्ये विशेष काळजी घेऊन व्यवस्थापनामध्ये योग्य ते बदल करावा लागतो.

  • कोंबडी खाद्यामधील घटक
  • संतुलित कोंबडी खाद्यातील पौष्टिक तत्त्वांमध्ये प्रथिने, कार्बोहायड्रेट्‌स, चरबी, खनिज पदार्थांचा समावेश असतो. आपल्याला कोणत्या प्रकारचे खाद्य तयार करावयाचे आहे, याचा निश्‍चित आराखडा तयार केला पाहिजे.

  • कोंबडीपालनासाठी घराची रचना
  • कोंबडीपालन व्यवसायाचे भवितव्य हे कोंबडीघरावर बऱ्याच अंशी अवलंबून आहे.

  • कोंबड्यांचे आरोग्य
  • खाद्यकोठारामधील दमट वातावरण, कमी-जास्त तापमान, जागा कोरडी नसणे इ.सारख्या अनेक कारणांमुळे बुरशीजन्य रोग कोंबड्यांना खाद्यामार्फत होतात.

  • कोंबड्यांचे प्रकार व उपलब्धता
  • कोंबड्यांच्या विविध जाती आणि प्रकार तसेच त्यांची उपलब्धता या विषयीची माहिती या भागात दिली आहे.

  • कोंबड्यांचे लसीकरण
  • रोगप्रतिबंधक लस नेहमी रेफ्रिजरेटरमध्ये ठेवावी. वापरून उरलेली लस पुन्हा वापरू नये. त्या लसीची रोगप्रतिकारशक्ती नष्ट झालेली असते.

  • कोंबड्यांच्या वाढीकरिता उपयुक्त औषधी वनस्पती
  • ब्रॉयलर कोंबड्यांचे कमीत कमी दिवसांमध्ये जास्तीत जास्त वजन वाढणे अपेक्षित असते. बऱ्याच वेळा त्यांची वाढ अपेक्षित कालावधीमध्ये होत नाही, त्यामुळे अर्थकारण बिघडते.

  • कोंबड्यांमधील अंडी उत्पादन वाढीसाठी
  • अंडी उत्पादन देणाऱ्या कोंबड्या वर्षभरात साधारणतः 280-310 अंडी देतात. अंडी उत्पादन क्षमता कोंबड्यांच्या जातीवर अवलंबून असते.

  • कोंबड्यांमधील आजार ओळखा
  • कोंबड्यांमधील फ्याटी लिवर आणि हेमोरेज सिंड्रोम हा एक चयापचयाचा आजार आहे. त्यामध्ये यकृतामध्ये जास्त प्रमाणात चरबी साठते, त्यामुळे यकृत फुटून पोटात रक्तस्राव होतो.

  • कोंबड्यांमधील उवा, पिसवा नियंत्रणासाठी कडुनिंब, करंज, सीताफळ
  • कोंबड्यांमध्ये आढळणारे बाह्य परोपजीवी म्हणजेच उवा, पिसवा. यांना नियंत्रित करणे अत्यंत आवश्‍यक असते. हे बाह्यपरोपजीवी कोंबड्यांचे रक्त पितात. यामुळे कोंबड्यांची वाढ खुंटते, त्वचा विकार होतात.

  • कोंबड्यांमधील ताण कमी करावा
  • अचानक हवामान बदलामुळे ताण येऊन रोगप्रतिकार शक्ती कमी होऊन कोंबड्या इतर रोगांना बळी पडू शकतात.

  • कोंबड्यांमधील रोगनिदानासाठी शवविच्छेदन महत्त्वाचे...
  • कोंबड्यांमधील रोगांच्या निदानामध्ये शवविच्छेदन खूप महत्त्वाचे आहे. याचे कारण म्हणजे कोंबड्यांना होणाऱ्या विविध प्रकारच्या रोगांमध्ये दिसणारी लक्षणे जवळपास सारख्याच प्रकारची असतात .

  • कोंबड्यांमधील लकव्यावर - वनौषधींद्वारा उपचार
  • लेअर कोंबड्यांमध्ये पंखांचा किंवा पायांचा लकवा (पॅरालायसीस) मोठ्या प्रमाणात आढळतो. या आजारामुळे पक्ष्याची हालचाल बंद होते.

  • कोंबड्यांमधील लूज ड्रॉपिंगवर कुडा, बेल उपयुक्त
  • कोंबड्यांमध्ये सर्वत्र आढळणारा आजार म्हणजेच लूज ड्रॉपिंग किंवा कोंबड्यांना पातळ संडास होणे.

  • कोंबड्यांमधील श्‍वसनसंस्थेच्या आजारावर अडुळसा, तुळस, सुंठ उपयोगी
  • कोंबड्यांमध्ये आढळणाऱ्या आजारांपैकी मोठ्या प्रमाणात आढळणारा व वेळीच उपचार न झाल्यास अगदी जीवघेणा ठरणारा आजार म्हणजेच श्‍वसनसंस्थेशी संबंधित विकार.

  • गावठी कोंबडीपालन
  • गावठी कोंबड्यांमध्ये सुरवातीचे चार आठवडे पिल्लांना जपावे. पिल्ले आकाराने व वजनाने कमी असतील, तर सुरवातीच्या काळात कृत्रिमरीत्या पुरविण्यात येणारी ऊब कमी पडू देऊ नये.

  • तापमानाचा कोंबड्यांवर परिणाम
  • वाढत्या हवामानाचा परिणाम कुक्कुटपालनावर झालेला आढळून येतो.उन्हाळा ऋतूमध्ये कोंबडी हा पक्षी इतर पाळीव प्राण्यांच्या तुलनेत अधिक प्रमाणात उष्माघातास बळी पडतो.

  • थंडीमध्ये कोंबड्यांचे आरोग्य
  • हवामान बदलानुसार कोंबड्यांच्या व्यवस्थापनात बदल करावा. हिवाळ्यात पोल्ट्री शेड आणि बाह्य वातावरणातील तापमानात गारवा निर्माण झाल्यामुळे कोंबड्यांच्या आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होतात.

  • नियोजन कोंबड्यांमधील अंडी उत्पादनवाढीचे
  • अंडी देणाऱ्या कोंबड्यांच्या व्यवस्थापनात थोडा फेरबदल करून थंडीच्या काळातही अंडी उत्पादनामध्ये सातत्य ठेवू शकतो. कोंबड्या अंड्यावर येतात तेव्हापासून त्यांना हवे तितके खाद्य द्यावे.

  • न्यु कॅसल डिसीज/ राणीखेत विकार
  • न्यु कॅसल डिसीज/ राणीखेत विकार

  • पक्ष्यांच्या घरट्याची स्वच्छता
  • मांस उत्पादनासाठी (ब्रॉयलर) कोंबड्यांच्या व्यवस्थापनामध्ये स्वच्छता व निर्जान्तुकरणास अनन्यसाधारण महत्व आहे.

  • परसबागेतील कुक्कुटपालन
  • महाराष्ट्र शासनाने लहान स्तरावरील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांची ही अडचण लक्षात घेऊन परसातील कुक्कुटपालनास चालना देतील, अशा स्वरूपाच्या योजना सुरू केल्या आहेत.

  • परसातील कुक्कुटपालनासाठी ...
  • परसातील कोंबडीपालनासाठी गिरिराज कोंबडी ही मांस उत्पादनासाठी चांगली आहे.

    © C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
    English to Hindi Transliterate