जळगाव येथील किशोर कुळकर्णी हे आपल्या सुंदर अक्षर चळवळीच्या माध्यमातून गेल्या वीस वर्षापासून हसत खेळत विद्यार्थ्यांना सुंदर अक्षरासाठी योग्य मार्गदर्शन विनामुल्य करीत आहेत.
ह्या शतकातील इंग्रजी वाङ्मयेतिहासाचे स्थूलमानाने तीन कालखंड पडतात. १७०० ते १७४० हा अलेक्झांडर पोप (१६८८–१७४४) ह्या कवीचा कालखंड.
सातव्या शतकापासून विसाव्या शतकापर्यंतच्या सु. तेराशे वर्षांच्या दीर्घ कालावधीत इंग्रजी साहित्याने खूपच मजल मारली आहे.
शेक्सपिअर काळातून मिल्टनच्या काळाकडे येताना इंग्लंडच्या समाजजीवनात व विचारप्रणालीत अनेक बदल घडून आलेले दिसून येतात.
इंग्रजी ही इंडो-यूरोपियन भाषाकुलाच्या जर्मानिक गटाची भाषा. सु. सातव्या शतकापासूनचे इंग्रजी साहित्य उपलब्ध आहे.
इंग्रजी वाङ्मयेतिहासात हा काळ अत्यंत वैभवशाली असून त्याचे तीन प्रमुख कालखंड पडतात. पहिला 'रेनेसान्स' अथवा प्रबोधनाचा कालखंड (१५७८—१६२५).
सर्व ललित कलांच्या विकासात दोन ठळक व बऱ्याचशा परस्परविरोधी अशा प्रवृत्ती दिसून आल्या आहेत. स्वच्छंदतावाद व अभिजाततावाद या नावाने ह्या दोन प्रवृत्तीं ओळखल्या जातात.
व्हिक्टोरिया राणीच्या प्रदीर्घ कारकीर्दीतील वाङ्मयाचे तीन कालखंड पडतात : पहिला १८३७ ते १८४८, दुसरा १८४८ ते १८७० व तिसरा १८७० ते १९०१.
विसाव्या शतकाच्या तिसऱ्या व चौथ्या दशकांत साहित्यात विविध नव्या प्रवाहांची जी खळबळ निर्माण झाली होती ती या काळात क्षीण झाली.
इंग्रजी वाङ्मयेतिहासात हा काळ अत्यंत वैभवशाली असून त्याचे तीन प्रमुख कालखंड पडतात. पहिला 'रेनेसान्स' अथवा प्रबोधनाचा कालखंड (१५७८—१६२५).
इटालिक हा इंडो-यूरोपियन भाषाकुटुंबातील एक समूह आहे. त्याचे मूळ स्थान इटली हे असून ख्रि. पू. ४०० च्या सुमारास त्यात तीन महत्त्वाच्या भाषा होत्या.
यूरोपियन भाषाकुटुंबातील इटालिक समूहाच्या लॅटिन भाषेपासून झालेल्या रोमान्स गटात होतो. म्हणजे पोर्तुगीज, स्पॅनिश, फ्रेंच इ. भाषा तिच्या भगिनी होत.
इराण व त्याच्या आसपासचा प्रदेश यांत बोलल्या जाणार्या इंडो-यूरोपियन कुटुंबातील या भाषा आहेत. त्यांचे सर्वांत जुने रूप अवेस्ता व प्राचीन इराणी यांत सापडते.
भारतात आढळणाऱ्या भाषासमूहांपैकी एक. १९६१ च्या खानेसुमारीप्रमाणे या समूहात जवळजवळ साठ भाषा बोलल्या जात असून त्याच्या भाषिकांची संख्या ६१,९२,४९५ म्हणजे भारताच्या एकूण लोकसंख्येच्या सु. १·५० टक्के होती.
भारतात आढळणाऱ्या भाषासमूहांपैकी एक. १९६१ च्या खानेसुमारीप्रमाणे या समूहात जवळजवळ साठ भाषा बोलल्या जात असून त्याच्या भाषिकांची संख्या ६१,९२,४९५ म्हणजे भारताच्या एकूण लोकसंख्येच्या सु. १·५० टक्के होती.
कोडगू भाषा ही कर्नाटक राज्याच्या दक्षिणेला असलेल्या कूर्ग या जिल्ह्याची भाषा असून, ती द्राविडी भाषासमूहातील आहे.
कोरकू जमातीची भाषा. या भाषेची महत्त्वाची अशी मवासी ही एकच बोली असून ती छिंदवाडा जिल्ह्यात बोलली जाते.
मँचुरियाच्या दक्षिणेला, जपानचा समुद्र व पीत समुद्र यांनी वेढलेल्या कोरियाच्या द्वीपकल्पात बोलली जाणारी कोरियन ही एक महत्त्वाची भाषा.
अमृतवाहिनी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग संगमनेर येथे "अमृतवाहिनी मेधा २०१६" मध्ये "ग्रामीण विकासात आधुनिक तंत्रज्ञानाचा सहभाग" निबंध स्पर्धा घेण्यात आली त्यातील विजेते निबंध
भारतातील पंजाबाचे राज्य व पाकिस्तानातील पंजाबचा प्रांत येथील मुख्य भाषा पंजाबी ही आहे. तिच्या एकंदर भाषिकांची संख्या जवळजवळ तीन कोटी आहे.
संपूर्ण कृतिपत्रिकेमध्ये गदय, पदय, स्थूलवाचन, व्याकरण व उपयोजित लेखन या ५ घटकांमधून आकलनकृती, व्याकरण कृती, स्वमत, काव्यसौंदर्य, भावार्थ व लेखनकौशल्य अवांतर वाचन.
मराठी भाषा महाराष्ट्रात प्रचलित असल्यामुळे मराठी लेख सामान्यत: महाराष्ट्रात सापडतात. हे मराठी लेख सर्वसामान्यपणे नागरी म्हणजे देवनागरी लिपीतच आढळतात.
भाषा आणि जीवन यांचा अन्योन्यसंबंध असतो. भाषेमुळे माणसे एक-दुसऱ्याच्या जवळ येतात, त्यांच्यात सुसंवाद प्रस्थापित होतो. भाषेमुळे मुख्यत: आपल्या मनातील भाव-भावना, विचार प्रकट करता येतात. माणसाचा एकंदर दैनंदिन व संपूर्ण जीवनव्यवहार सुकर आणि सुलभ होण्यासाठी भाषा ही महत्त्वाची भूमिका बजावत असते.
महाकवी कुसुमाग्रज म्हणजे वि.वा. शिरवाडकर यांचा 27 फेब्रुवारी हा जन्मदिवस ‘मायबोली मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून साजरा केला जातो.
म्हण (हिंदी कहावत, बांगला प्रवाद, संस्कृत लोकोक्ति, आभाणक व इंग्लिश प्रॉव्हर्ब) ही कहाणी, उखाणा यांप्रमाणे मूलतः मौखिक अशा लोकसाहित्यात जमा होणारी, पण छोटेखानी गद्य वाङ्मयकृती असते.
कोणत्याही भाषेचे भाषाशास्त्रीय वर्णन करताना भाषेची दोन अंगे लक्षात घ्यावी लागतात. एक म्हणजे बोलणारा करतो व ऐकणारा ओळखतो ते शब्दोच्चार (शब्दांग) आणि दुसरे म्हणजे बोलणाराच्या मनातला आणि ऐकणाराच्या मनात शिरलेला भाषाबाह्य जगाबद्दलचा विचार (अर्थांग).
शालेय गट ,विकासपिडिया मजकूर लेखक गट व विकासपिडिया नोंदणी सदस्य यांचे निवडक प्रथम पारितोषिक विजेते निबंध
कोणत्याही लिपीमध्ये मुख्यतः भाषिक घटकांना दृश्य चिन्हे दिली जातात, मग ते घटक वर्ण किंवा वर्णसमूह असतील.
एकोणिसाव्या शतकापासून स्थिर झालेल्या भाषाशास्त्र या ज्ञानशाखेत भाषेचा वर्णनात्मक अभ्यास मोडतो आणि त्यात (१) ⇨ वर्णविचार, (२) पदविचार (मॉर्फॉलजी), (३) वाक्यविचार (सिंटेक्स), (४) अर्थविचार आणि (५) शब्दसंग्रहाचा विचार (कोश) एवढे भाग आहेत. व्याकरण (ग्रॅमर) ही संज्ञा सामान्यत: या पाच भागांपैकी २ + ३ एवढ्या क्षेत्रासाठी वापरतात.
१. प्रस्तावना २. शब्दकोशरचना : उदगम व विकास ३. भारतीय कोशकल्पनेचा उगम ४. मराठी शब्दकोशरचनेची परंपरा ५. अर्वाचीन काळातील कोशरचना ६. प्राचीन मराठी साहित्याचे शब्दकोश ७. द्विभाषिक व बहुभाषिक शब्दकोश ८. पारिभाषिक कोश ९. मराठी व्युत्पत्ति-कोश १०. शासकीय शब्दकोश-कार्याचे प्रयत्न ११. बोलीभाषांचे शब्दकोश १२. म्हणी व वाक्संप्रदाय कोश