অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

पुरातत्वशास्त्र

पुरातत्वशास्त्र

  • अंकोरवात
  • कंबोडियातील म्हणजे सध्याच्या ख्मेर प्रजासत्ताकातील (कंबोज) प्राचीन वास्तूंतील प्रमुख अवशेषांचे प्रसिद्ध स्थळ.

  • अथेन्स
  • ग्रीसची राजधानी.

  • अर
  • सध्या ‘टेल-एल्-मुकेयीर’ ह्या नावाने इराकमध्ये प्रसिद्ध असलेले प्राचीन सांस्कृतिक केंद्र.

  • अरिकामेडु
  • दक्षिण भारतात पाँडिचरीच्या दक्षिणेस सुमारे साडेतीन किमी. वर अरिकामेडु हे ठिकाण आहे.

  • अल्तामिरा
  • गुहेतील अश्मयुगातील चित्रांबद्दल प्रसिद्धी पावलेले उत्तर स्पेनमधील स्थळ.

  • अश्मवर्तुळ
  • मानवाने हेतुत: मांडलेल्या वा रचलेल्या दगडांच्या वर्तुळांना मिळालेली सामान्य संज्ञा.

  • अहिच्छत्र
  • एक प्राचीन भारतीय नगर.

  • आर्थर जॉन एव्हान्झ
  • एक प्रसिद्ध ब्रिटिश पुरातत्त्वज्ञ.

  • आहाड
  • राजस्थानच्या उदयपूर शहरातील प्राचीन अवशेषांचे टेकाड असलेला विभाग.

  • उज्‍जैन (उज्‍जयिनी)
  • मध्यप्रदेश राज्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र व ऐतिहासिक शहर.

  • ऐहोळे
  • कर्नाटक राज्यातील चालुक्यकालीन मंदिरांचे प्रसिद्ध स्थळ.

  • ऑलिंपिया
  • ग्रीसमधील एक प्राचीन पवित्र स्थान.

  • ओल्डुवायी गॉर्ज
  • आफ्रिकेच्या टांझानिया प्रदेशातील पुराणाश्मयुगीन अवशषांचे प्रसिद्ध स्थळ.

  • कनौज
  • उत्तर प्रदेश राज्याच्या फरूखाबाद जिल्ह्यातील नगर.

  • कांचीपुरम्‌
  • तमिळनाडू राज्याच्या चिंगलपुट जिल्ह्यातील प्राचीन धार्मिक क्षेत्र.

  • कान्हेरी
  • लेण्यांसाठी प्रसिद्ध असलेले महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध स्थळ.

  • कारनॅक
  • मध्य ईजिप्तमधील नाईल नदीच्या पूर्वकाठी वसलेले प्राचीन अवशेषांचे खेडे.

  • कारनॅक- वायव्य फ्रान्समधील एक नगर
  • वायव्य फ्रान्समधील पूर्वाश्म संस्कृतीचे सुप्रसिद्ध केंद्र व एक नगर.

  • कार्ले
  • महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील प्राचीन बौद्ध लेण्यांचे सुप्रसिद्ध स्थळ.

  • कालिबंगा
  • राजस्थानातील घग्गर नदीच्या दक्षिणकाठी वसलेले हडप्पापूर्व व हडप्पाकालीन ताम्र पाषाणयुगीन संस्कृतीच्या अवशेषांचे प्रसिद्ध स्थळ.

  • कावेरीपटनम्‌
  • प्राचीन काळातील एक प्रसिद्ध बंदर व चोल राजांची राजधानी.

  • कुर्नूल
  • आंध्र प्रदेश राज्यातील जिल्ह्याचे ठाणे.

  • कुशिनारा
  • भारतातील प्राचीन बौद्ध अवशेषांचे प्रसिद्ध स्थळ.

  • कॉरिंथ
  • ग्रीसमधील कॉरिंथिया प्रांताची राजधानी.

  • कोंडापल्ली
  • आंध्र प्रदेश राज्यातील प्राचीन अवशेषांचे एक स्थळ.

  • कोटदिजी
  • पश्चिम पाकिस्तानातील सिंधुसंस्कृतिपूर्व प्राचीन अवशेषांचे एक स्थळ.

  • कोनारक
  • ओरिसा राज्यातील सूर्यमंदिरासाठी प्रसिद्ध असलेले स्थळ.

  • कोपिया
  • उत्तर प्रदेशाच्या बस्ती जिल्ह्यातील प्राचीन अवशेषांचे एक स्थळ.

  • सर अलेक्झांडर कनिंगहॅम
  • भारतीय पुराणवस्तुसंशोधनसर अलेक्झांडर कनिंगहॅमसर अलेक्झांडर कनिंगहॅम खात्याचा पहिला संचालक व एक ब्रिटिश पुरातत्त्वज्ञ.

    © C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
    English to Hindi Transliterate