अँग्लो-इंडियन साहित्य विषयक माहिती.
त्रिपिटकातील मूळ ग्रंथांवर भाष्यवजा अशा ज्या पहिल्या टीका लिहिल्या गेल्या, त्यांना अट्ठकथा असे म्हणतात.
एक विशिष्ट नाट्यप्रकार.
चार वेदांपैकी एक.
अपभ्रंश भाषेतील वाङ्मयनिर्मिती.
अमेरिकन इंडियन जमातींच्या पुराणकथा विषयक माहिती.
अमेरिकन साहित्य विषयक माहिती.
पाचव्या शतकाच्या शेवटी दक्षिण अरबस्तानात अरबी भाषेचा उदय झाला.
अर्धमागधी साहित्य विषयक माहिती.
अर्वाचीन मराठी साहित्य विषयक माहिती.
अल्बेनियन साहित्य विषयक माहिती.
पारशी धर्मग्रंथ.
अव्वैयार (औवैयार) हे तमिळ साहित्यातील अतिशय लोकप्रिय नाव
अशिष्ट प्रयोग विषयक माहिती.
अश्लीलता म्हणजे माणसाच्या उत्सर्जनक्रिया.
वल्लभाचार्यप्रणीत पुष्टीमार्गातील आठ भक्त कवींना ‘अष्टछाप कवी’ म्हटले जाते.
असमिया साहित्य विषयक माहिती.
आइसलँडिक साहित्याचा प्रारंभ नवव्या-दहाव्या शतकात झाला.
पारंपरिक गोष्टी म्हणजे आख्यायिका.
शिवशाहीतील राजनीतीचे निरूपण करणारा एक मौलिक ग्रंथ. श्री राजा शंभुछत्रपती हा कोल्हापूरच्या गादीवर आल्यानंतर (१७१४)त्याच्या आज्ञेवरून रामचंद्र पंडित अमात्य हुकुमतपन्हा यांनी हे आज्ञापत्र १७१५-१६ च्या सुमारास लिहिले.
शिवशाहीतील राजनीतीचे निरूपण करणारा एक मौलिक ग्रंथ.
जीवनविषयक अनुभवांचे आपल्या व्यक्तिमत्त्वाचे स्वतः लेखकाने लेखनरूपाने घडविलेले दर्शन म्हणजे आत्मचरित्र होय.
आफ्रिकन पुराणकथा विषयक माहिती.
आफ्रिकान्स भाषेतील साहित्यनिर्मिती.
अर्धमागधीतील एक जैन अंगग्रंथ.
‘आरण्यक’ म्हणजे अरण्यातच ज्या ब्राह्मणभागाचे किंवा वेदभागाचे पठण करावयाचे तो भाग.
जैनशौरसेनीतील मुनिधर्मविषयक ग्रंथ.
पाचव्या शतकात आर्मेनियन लिपी निश्चित झाली.
इंग्रजी ही इंडो-यूरोपियन भाषाकुलाच्या जर्मानिक गटाची भाषा.