आपल्या प्रत्येक दाताचे २ भाग असतात – क्राऊन (दाताचा दिसणारा भाग) म्हणजे शीर्ष आणि रूट म्हणजेच मूळ.
बहुधा पन्नाशीनंतर दात पडायला सुरुवात होऊन 10-20वर्षात बहुतेक सर्व दात पडून जातात.
गुटखा म्हणजे तंबाखू, चुना,सुपारी व एक विषारी द्रव्य आणि सुगंधी मसाला, इ. चे मिश्रण असते.
खालच्या किंवा वरच्या जबडयाचा अस्थिभंग झाल्यास तिथे वेदना तर होतेच.
'ब' जीवनसत्त्वाच्या अभावाने काही जणांना तोंड येते. जिभेचा किंवा इतर भाग लाल होतो व तिथे झोंबते.
तोंड हे पचनसंस्थेचे प्रवेशद्वार आहे. त्यातूनच जंतूंचाही प्रवेश होतो. तोंडाचे आरोग्य हे एकूण आरोग्याच्या दृष्टीनेही फार महत्त्वाचे आहे.
तोंडाला वास येणे म्हणजे श्वासाला वास येणे. हा दुर्गंध दोन कारणांनी येतो. एक म्हणजे पोटात अपचनासारखे आजार असणे.
मानवजातीत दात दोन वेळा येतात - दुधाचे आणि कायमचे
दात स्वच्छ न घासणे, खाण्याच्या सवयी तसेच धुम्रपान आणि इतर अनेक कारणांनी दात पिवळे होत असतात
हिरडया निरोगी असतील तर दोन दातांच्या फटीमध्ये त्या वर चढलेल्या आणि टोकदार दिसतात.
अचानक दात दुखीचा अनुभव आपणां पैकी बहुधा सर्वांनाच कधीतरी येतो. अशावेळी दुखणे कमी करण्याचे नैसर्गिक उपाय माहीत असलेले बरे. निसर्गातील अनेक वनस्पतींच्या वापराने दातदुखी कमी करता येते,
दाताची निगा व स्वच्छता राखणे हे सर्वात महत्त्वाचे आहे. आपल्या शरीराचे ते प्रवेशद्वार आहे. दात, जीभ, ओठ यांचा दैनंदिन जीवनाशी संबंध आहे.
मारामारी, अपघात,इ. प्रसंगात एखादा दात जबडयातून सुटून येतो. हा दात पूर्ण (न मोडलेला) असेल तर आपल्याला परत बसवता येतो.
समाजामध्ये सर्वांसाठी तोंडाचे आणि दातांचे आरोग्य फारच महत्त्वाचे आहे. मौखिक आरोग्यस तुम्हांला एका निरोगी जीवनाकडे नेईल ह्याच्याण सर्व प्रकारच्यात शक्येता आहेत.
दातांची योग्य काळजी घेतल्याने ते आयुष्यभर चांगले राहतात. आपल्या हिरड्या चांगल्या ठेवण्यासाठी स्केलिंगची प्रक्रिया अतिशय उपयोगी आहे.
उतारवयात दाताचे आयुष्य संपल्याने, जंतुदोषामुळे किंवा त्याला मार लागल्याने मुळे जबडयातून सैल होतात. यामुळे दात हलायला लागतो.
हिरडयांवर सूज असेल तर हिरडया सळसळतात, शिवशिवतात, कधीकधी ठणकतात. मात्र हिरडया ठणकणे म्हणजे पू झालेला असतो
हिरड्यांना होणार्या (पेरिओडेंटल) रोगांपैकी जिंजिव्हिटिस हा कमी तीव्रतेचा आजार सर्वसाधारणतः सगळीकडे आढळतो.