दात पिवळे होणे किंवा त्यांवर डाग पडणे (रंग ख़राब होणे)
कारणे
- दात स्वच्छ न घासणे
- खाण्याच्या सवयी
- धुम्रपान
- पान मसाला चघळणे
- हिरड्यांचे संक्रमण (इन्फेक्शन)
- दात किंवा जबड्याचे हाड मोडणे
- जीवनसत्त्व क आणि ड ची कमतरता
- कॅल्शियमचे प्रमाण कमी होणे
- पाण्यात फ्ल्युओरीनचे प्रमाण जास्त असणे
- किडलेले दात
काळजी
- दिवसातून दोनदा दात स्वच्छ करा - सकाळी (उठल्यावर) आणि रात्री (झोपण्यापुर्वी).
- खाऊन झाल्यावर स्वच्छ पाण्याने गुळण्या करा.
- योग्य दंतमंजन वापरा.
- पौष्टिक अन्नाचे सेवन करा.
- धुम्रपान टाळा, तंबाखू खाणे टाळा.
- नियमित दंतचिकित्सकाचा सल्ला घ्या.
स्त्रोत : पोर्टल क़ंटेंट टिम
अंतिम सुधारित : 6/19/2020
0 रेटिंग्स आणि 0 टिप्पण्या
तार्यांवर रोल करा, नंतर दर क्लिक करा.
© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.