विविध प्रकारच्या खेळांत व क्रीडांत प्रतिवर्षी सर्वोकृष्ट ठरणाऱ्या भारतीय खेळाडूंना व्यक्तिश: देण्यातयेणारा राष्ट्रीय पुरस्कार
अर्वाचीन ऑलिंपिक सामने विषयक माहिती.
घोडा हाताळण्याची व स्वार होऊन चालविण्याची कला.
स्थूल रूपरेषा असलेला महाराष्ट्रीय खेळ.
आशियातील खेळाडूंसाठी सुरू झालेले आंतरराष्ट्रीय सामने.
उड्या व उड्यांचे खेळांविषयी माहिती.
आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक संघटनेमार्फत सर्वराष्ट्रांकरिता दर चार वर्षांनी भरविले जाणारे निरनिराळ्या खेळांचे जागतिक सामने.
मैदाने : कबड्डी खेळासाठी लागणारे क्रीडांगणांची ३ गटात वर्गवारी केली जाते. पुरूष व कुमार गटाच्या मुलांसाठी १३.०० मी. बाय १०.०० मी. , महिला व कुमारी गटाच्या मुलींसाठी १२.०० मी. बाय ८.०० मी. तसेच किशोर व किशोरी गटाच्या मुलामुलींसाठी ११.०० मी. बाय ८.०० मी.
कवायत म्हणजे सांघिक, शिस्तबद्ध शारीरिक हालचाल.
कसरतीच्या खेळांचे प्रकार
ज्यात यांत्रिक सशाचा उपयोग केलेला आहे, असा वर्तुळाकार मैदानातील कुत्र्यांच्या शर्यतीचा लोकप्रिय पाश्चात्त्य खेळ.
कुस्ती हा मराठी शब्द 'कुश्ती' या फार्सी शब्दावरून तयार झाला असून त्याचा अर्थ मलयुध्द, अंगयुध्द किंवा बाहुयुध्द असा आहे. प्राचीन काळी इराण देशात द्वंद्वयुध्द खेळताना कमरेला जो पट्टा किंवा जी दोरी बांधत, त्याला कुश्ती हे नाव होते.
कूटप्रश्न म्हणजे शब्दार्थाची चमत्कृती साधून तयार केलेले कोडे.
भारतात जन्माला आलेला एक खेळ.
जपानी भाषेत कॅरेट म्हणजे मोकळे हात.
क्रिकेट एक बॅट(फळी) आणि बॉल(चेंडू) ने खेळावयाचा खेळ आहे. क्रिकेटची सुरुवात इंग्लंड मध्ये झाली.
लांब दांड्याच्या लाकडी मोगऱ्याने उभ्या ६ कड्यांतून चेंडू विशिष्ट प्रकारे पार करण्याचा खेळ.
मनोरंजन वा शारीरिक व्यायाम यांसाठी केली जाणारी कोणतीही क्रीडा.
खो-खो हा एक भारतीय मैदानी खेळ आहे. ह्या खेळासाठी मैदानाच्या दोन टोकांना रोवलेले खांब सोडल्यास कोणत्याही साधनांची आवश्यकता नाही. ह्या खेळ खेळण्यास अतिशय सोपा आहे, तरीही हा खेळ गतिमान असल्यामुळे ह्या खेळात चपळतेचा, गतीचा कस लागतो व हा खेळ उत्कंठावर्धक होतो.
पत्त्यांचा एक भारतीय खेळ.
गिर्यारोहण : पर्वतावर चढण्याचे शास्त्र किंवा कला. एक साहसी, कठीण व अत्यंत कार्यक्षमतेचा खेळ म्हणू आज त्यास विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. अखिल भारतीय क्रीडा मंडळानेही त्यास एक क्रीडाप्रकार म्हणून रीतसर मान्यता दिली आहे.
चेंडू व काठी या साधनांनी १८ खळग्यांचा मार्ग व्यापणाऱ्या मोठ्या मैदानावर खेळावयाचा एक विदेशी खेळ.
घोड्यांच्या शर्यती जगभर रूढ असल्या, तरी इंग्लंड, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिका या देशांत त्या विशेष लोकप्रिय आहेत.
लांब लांब पावले टाकीत, न पळता, जलद चालण्याची स्पर्धा.
चमत्कृतिपणे खेळ.
निःशस्त्र स्वसंरक्षणपद्धतीच्या तत्त्वांवर आधारलेला कुस्तीसारखा जपानी खेळ.
रबरी चेंडू व तातीने विणलेल्या रॅकेटने खेळावयाचा एक मैदानी खेळ.
एक लोकप्रिय, अंतर्गेही क्रीडाप्रकार.
दोन सशस्र माणसांतील पूर्वनियोजित युद्ध.
एक पारंपरिक रंजनप्रकार, नक्कल (मिमिक्री) म्हणजे अनुकरण-कला.