मध्यकर्णाच्या आजाराने कधीकधी अंतर्कर्णात आजार शिरून ध्वनिशंखाला जंतुदोष होतो व सूज येते.
कर्ण रोपण तंत्रज्ञान (Cochlear Implant) हे एक अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक तंत्रज्ञान आहे. ज्याच्या सहाय्याने कर्णबधिर व्यक्तीस आवाज ऐकणे शक्य होऊ शकते.
कानातून पू किंवा पाणी वाहणे हा सामान्यपणे होणारा कानाचा आजार आहे. काही वेळा हा आजार तीव्र असतो व बरेच दिवस टिकतो.
नियमितपणे कानातील मळ साफ करावा/ काढावा. कान साफ करताना कधीही काडीचा वापर करू नये. नाकात काहीही घालू नये कारण त्यामुळे नाकाच्या आतील कातडीला इजा होण्याची शक्यता असते.
बाहेरचा, मधला आणि आतला. याला बाह्यकर्ण,मध्यकर्ण आणि अंतर्कर्ण असे म्हणतात.
कधीकधी झोपेत किंवा इतर वेळी कानात किडा जाण्याची शक्यता असते.
मुखकुहर (तोंडाची पोकळी) व नासाकुहर (नाकाची पोकळी) यांच्या मधल्या आडव्या पडद्यामधील जन्मजात दोषांमुळे उत्पन्न होणाऱ्या व्यंगाला ‘खंडतालु’ असे म्हणतात.

ध्वनिप्रदूषणामुळे बधिरता येऊ शकते. मोठा आवाज थोडाकाळ जरी टिकला तरी त्यामुळे नुकसान होते.
नाकातून वेगवेगळ्या कारणामुळे रक्त येत असते. त्याची कारणे आणि नाकातून रक्त आल्यास काय करावे याची माहिती दिली आहे.
या विभागात बहिरेपणाची वेगवेगळी कारणे तसेच लक्षणे आणि घ्यावयाची काळजी यासम्बधी माहिती दिली आहे.
बहिरेपणा म्हणजे कमीअधिक प्रमाणात ऐकू न येणे.
कानाच्या त्वचेवर ठिकठिकाणी पुळया होऊन पू येणे याला कान चिडणे असे म्हणतात.
मध्यकर्णाचा मुख्य आजार म्हणजे कमीजास्त मुदतीची कानदुखी व कानसूज. हा आजार पुष्कळ आढळतो.
कानाला ऐकू येण्याची क्षमता कमी झाली असेल तर श्रवणयंत्राचा उपयोग होऊ शकतो.
सायनस म्हणजे नाकाला जोडलेली हाडातली पोकळी. आणि सायनसायटिस होतो म्हणजे जेंव्हा सर्दी झाल्यावर सायनसची निचरा पद्धत अडखळते आणि शेंबुड नाकात साठायला लागल्यावर जिवाणू, बुरशी आणि विषाणू तेथे वाढू लागतात.