অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

नाकातून रक्त येणे

कारणे

  • नाकाला जखम होणे
  • कष्टाचं काम
  • उच्च रक्तदाब
  • उंचीवरच्या प्रदेशात जाणे
  • नांक फार जोरानं शिंकरणे

नाकातून रक्त आल्यास काय करावे

  • खाली बसावे
  • थोडेसे पुढे झुकावे म्हणजे रक्त हे आपल्या घशात जाणार नाही
  • थंड, ओला कपडा आपल्या नाकाखाली धरावा म्हणजे आपल्या नाकातील रक्तवाहीन्या आकुंचित होऊन रक्तस्त्राव थांबेल.
  • रक्त हे एकाच नाकपुडीतून येत असेल तर, त्या नाकपुडीच्या वरच्या भागात घट्ट दाबून धरावे.
  • दोन्ही नाकपुड्यांतून रक्त येत असेल तर, आपल्या नाकपुड्या किमान दहा मिनिटे दाबून धराव्यात.
  • तरीही रक्तस्त्राव चालूच राहिल्यास, आणखी दहा मिनिटे दाब द्यावा.
  • रक्तस्त्राव हा नाकाला थेट झालेल्या जखमेमुळं झाला असेल तर, केवळ हलकाच दाब द्यावा.
  • जोरदार रक्तस्त्राव चालूच राहिल्यास किंवा नाकातून वारंवार चालू राहिल्यास, एखाद्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

 

स्त्रोत : पोर्टल कंटेंट टिम

अंतिम सुधारित : 6/4/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate