कफ/वात/पित्त या त्रिदोषांवर निरनिराळया अन्नपदार्थांचे वेगवेगळे परिणाम होतात.
आयुर्वेद ही भारतीय प्रांतातील प्राचीन औषधी संस्था आहे.
आपल्या देशातल्या अनेक स्थानिक आरोग्यपरंपरांमधून हळूहळू आयुर्वेदशास्त्राची खूप प्रगती झाली.
आयुर्वेदाने औषधे तयार करण्याच्या वेगवेगळया पध्दती सांगितल्या आहेत.
आयुर्वेदाने आजारांचेही त्रिदोषसिध्दांताच्या आधारे वर्गीकरण केले आहे
त्रिदोषविचार लक्षात घेतल्यावर केवळ साध्या अन्नपदार्थाच्या पथ्यापथ्याने आजारांवर ब-याच प्रमाणात उपचार करता येतात.
पंचकर्म म्हणजे आयुर्वेदाने सांगितलेल्या पाच उपाययोजना.
भारतीय विचारपरंपरा आणि आयुर्वेदानुसार सर्व जीवसृष्टी ही पंचमहाभूतांपासून (पृथ्वी, आप, तेज,वायू, आकाश) बनलेली आहे.
आपल्या देशात औषधी वनस्पती मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. त्यांचा उपयोग आपण आरोग्य टिकवण्याकरता आणि अगदी स्वस्तात रोग बरे करण्याकरता करू शकतो.
शरीर हे त्रिदोषयुक्त (तीन तत्वे) आहे. काही व्यक्तीत हे त्रिदोष - कफ, वात, पित्त समस्थितीत असतात.
सभोवताली फिरून अभ्यास केला तर अनेक औषधी वनस्पतींची ओळख पटेल.
आयुर्वेदामध्ये संसर्गजन्य रोग हे ‘जनपदोध्वंस’ या नावाने चरकसंहितेत सांगितले आहेत. भूमी, काल, वायू आणि पाणी हे दुषीत झाल्यामुळे, हे रोग होतात. याची व्याप्ती खूप मोठ्या प्रमाणात असल्यामुळे अनेक गावांमध्ये एकाचवेळी हा आजार पसरतो.