पृथ्वीच्या परिभ्रमण अक्षाचे होणारे आंदोलन.
भूपृष्ठावरील कोणत्याही बिंदूचे स्थान दर्शविण्यासाठी अक्षवृत्त व रेखावृत्त या दोन वृत्तांचा उपयोग करतात.
आफ्रिकेच्या पश्चिमभागी ९० ३०' ते १५० उ. अक्षांश व ५० पश्चिम ते २० पू. रेखांश यांदरम्यान वसलेला देश.
पृथ्वीच्या पृष्ठभागावर विषुववृत्ताच्या उत्तरेस आणि दक्षिणेस २३ १०/२वर कल्पिलेल्या अक्षवृत्तांस अनुक्रमे ‘कर्कवृत्त’ आणि ‘मकरवृत्त’ म्हणतात.
सूर्याचे उत्तरेकडे जाणे म्हणजे उत्तरायण व दक्षिणेकडे जाणे म्हणजे दक्षिणायन
भारतातील एका आर्कीयन कालीन खडकांच्या संघाचे नाव.
उत्तर अमेरिका खंडातील पंचमहा सरोवरांपैकी सर्वांत लहान आणि पूर्वेकडील सरोवर.
आंतरराष्ट्रीय वाररेषा १८०० रेखावृत्तावरील एक काल्पनिक रेषा.
सूर्यासारख्या असंख्य ताऱ्यांचा समूह म्हणजेच आकाशगंगा होय.
या भागात महाराष्ट्र राज्याविषयी माहिती दिली आहे.
क्षेत्रफळाने आशियाच्या खालोखाल जगातील दुसऱ्या क्रमांकाचे खंड. बेटांसह क्षेत्रफळ ३,०२,७७,१३५ चौ. किमी. उत्तरेस केप ब्लँक (३७०२१'उ.) ते दक्षिणेस केप अगुल्हास (३४०५१' द.) दक्षिणोत्तर लांबी सु. ८,००० किमी.
जगाच्या खनिज उत्पादनाच्या किंमतीचा ५ % भाग आफ्रिकेच्या खनिजांच्या किंमतीचा आहे.
आफ्रिकेच्या उंच व सखल दोन्ही भागांत बशीसारखे खोलगट भाग तयार झालेले आहेत. समुद्राच्या बाजूला डोंगर उतार सामान्यतः एकदम तीव्र होतात
तुर्कस्तानमधील प्राचीन स्थळ. दार्दानेल्स सामुद्रधुनीच्या अत्यंत अरुंद, मोक्याच्या जागी थ्रेसीयन लोकांनी वसविले.
पश्चिम आफ्रिकेतील आयव्हरी कोस्ट देशाची राजधानी. ५० १०' उ. ३० ५८' प.; लोकसंख्या सु. ५,००,००० (१९७०).
मध्य स्वित्झर्लंडच्या पूर्व भागातील श्वीत्स कँटनमधील प्राचीन शहर व यूरोपातील एक धर्मक्षेत्र. लोकसंख्या १०,०२० (१९७०).
राज्याचा बहुतेक भाग कोलंबिया नदीक्षेत्रात असून फक्त आग्नेयीकडील प्रवाह वेअर सरोवराला मिळतात.
खनिज, स्फटिक चतुष्कोणीय सामान्यत: प्रचिनाकार, कधीकधी प्रसूच्याकार. पुष्कळदा प्रचिनाच्या फलकांवर उभ्या रेखा असतात.
अटलांटिक महासागरात इंग्लंडच्या पश्चिमेस असलेले बेट. क्षेत्रफळ ८३,७६७ चौ. किमी. हा देश ५१०३०' उ. ते ५५०३०' उ. व ५०३०' प. ते १००३०' प. यांदरम्यान आहे.
आफ्रिकेच्या गिनी आखातावरील एक प्रजासत्ताक राष्ट्र. क्षेत्रफळ ३,२२,४६३ चौ. किमी.;लोकसंख्या ४३,१०,००० (१९७० अंदाज).
ग्रीसची पश्चिमेकडील बेटे. ३८० उ. व २०० पू.; क्षेत्रफळ सु. २,२६० चौ. किमी.; लोकसंख्या १,८३,६३३ (१९७१).
राज्याच्या बहुतेक प्रदेश वायव्येकडून आग्नेयीकडे उतरत गेलेला असून भूमी समुद्रसपाटीपासून २४८ ते ४३४ मी. उंचीची, ऊर्मिल, गवताळ, मधूनमधून टेकड्या व झाडी असलेली आहे.
ब्रह्मदेशाच्या पश्चिमेकडील डोंगराळ भागापैकी दक्षिणेकडील चिंचोळी पर्वतरांग. ही दक्षिणोत्तर गेलेली असून सामान्यतः बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्याला समांतर आहे.
न्यू गिनीमधील भूभाग खचल्याने ही बेटे निर्माण झाली असावी. बेटे प्रवाळयुक्त चुनखडकांची, सखल व दाट जंगलयुक्त आहेत, किनारपट्ट्यात दलदली आहेत.
दक्षिण अमेरिकेच्या पेरू देशातील याच नावाच्या जिल्ह्याचे मुख्य ठिकाण आणि देशातील दुसऱ्या क्रमांकाचे शहर.
आर्कीयन म्हणजे प्राचीन किंवा आर्ष.
पृथ्वीच्या अगदी उत्तरेकडील, आर्क्टिक महासागराच्या किनाऱ्याकडील प्रदेश. ध्रुवतारा ज्या पुंजात आहे त्याला पाश्चात्त्य खगोलशास्त्रात ‘छोटे अस्वल’ या अर्थाचे नाव आहे.
ग्रीनलंडच्या पूर्वेकडून ग्रीनलंड समुद्र, नॉर्वेजियन समुद्र व डेन्मार्क सामुद्रधुनी या मार्गाने आणि पश्चिमेकडून बॅफिन उपसागर, डेव्हिस सामुद्रधुनी व लॅब्रॅडॉर समुद्र या मार्गाने तो अटलांटिकशी जोडलेला आहे.
जिच्यातील पाणी केवळ स्वतःच्या दाबाने आपोआप भूपृष्ठावर येते अशी विहीर.
हा विभाग यूरोपाच्या स्तरवैज्ञानिक अभिलेखमालेतील (थरांच्या कालानुक्रमे असणाऱ्या नोंदीतील) उत्तर कार्बॉनिफेरसपासून पुराजीव महाकल्पाचा उरलेला भाग व सर्व मध्यजीव व नवजीव-महाकल्प यांच्याशी तुल्य आहे.