ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
प्रयोगशीलतेतून शेती प्रगती केलेल्या बळिराजाचा झाला सन्मान
राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत दर वर्षी कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे शेतकरी, संस्था, पत्रकार यांना विविध पुरस्कारांनी गौरविण्यात येते.
प्रयोगात्मक कलेच्या क्षेत्रात कार्य करणा-या नोंदणीकृत संस्थांना सहाय्यक अनुदान
महाराष्ट्रातील प्रयोगात्मक कला प्रवाहात राहून त्या टिकविणे, जतन व संवर्धन करणे यासाठी पर्यटन विकास व सांस्कृतिक विकास विभागाची अर्थसहाय्य योजना
प्रयोगशिल शेतकरी...
आपला देश हा कृषी प्रधान आहे व तो राहावा हाच त्यांचा ध्यास असतो. केवळ शासनावर अवलंबून न राहता स्वतः मेहनत घेवून शासनाच्या योजना कशा पद्धतीने यशस्वी होतील यासाठी ते प्रयत्नशील असतात.
प्रयोगशील शेतकऱ्याची शेती बनली प्रयोगशाळा
खरीप हंगामात भातशेती व रब्बी हंगामात कडधान्य व भाजीपाला हे समीकरण बदलण्याचा प्रयोग पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यामधील मुसारणे गावातील परशुराम कृष्णा पाटील या प्रयोगशील शेतकऱ्याने केला आहे.
प्रयोगशील सर्कलवाडी
सर्कलवाडी (ता. कोरेगाव, जि. सातारा) या गावातील शेतकऱ्यांनी एकत्र येत शेतीविकासाच्याबरोबरीने ग्राम विकासातही आघाडी घेतली आहे. कोरडवाहू ही ओळख पुसत प्रयोगशील शेतीचे गाव अशी ओळख गावकऱ्यांनी तयार केली आहे. जल-मृद्संधारण, गटशेतीच्या नियोजनातून गावाने प्रगतीची दिशा पकडली आहे. - अमित गद्रे
सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा
महाराष्ट्र राज्यात प्रत्येक जिल्हा मुख्यालयी एक याप्रमाणे ३४ जिल्हा सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा तालुका स्तरावर १३८ उपविभागीय प्रयोगशाळा कार्यान्वीत आहेत.
विज्ञानाची पुस्तके, प्रयोग, खेळणी
या विभागात विज्ञानाची पुस्तके, विज्ञानाचे प्रयोग, खेळणी यांचा समावेश करण्यात आला आहे.
शास्त्रीय प्रयोग - तरंगणारे लिंबू
या माहितीपटात एक शास्त्रीय प्रयोग दिलेला आहे .तरंगणारे लिंबू असा हा प्रयोग आहे
मृद सर्वेक्षण मृद चाचणी प्रयोगशाळा
कृषि विभागाच्या पुनर्रचनेनुसार प्रत्येक जिल्हा स्तरावर मृद सर्वेक्षण मृद चाचणी प्रयोगशाळा कार्यरत असून, सदर प्रयोगशाळेत मृद सर्वेक्षण व मृद चाचणी म्हणजे शेतक-यांना त्यांचे शेतातील मृद नमुन्यांचे पृथ:करण .
65 वर्षाच्या तरुण शेतकऱ्यांने जपली प्रयोगशीलता
ग्रामीण भागात व्यावसायिकतेला चालना मिळावी त्यासोबतच शेतकऱ्यांना दर्जेदार बियाण्यांची उपलब्धता व्हावी या उद्देशाने कृषी विज्ञान शेतकरी मंडळ कान्हेरी सरप (ता. बार्शीटाकळी, जि. अकोला) च्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेत सोयाबीन, हरभरा बियाणे उत्पादकतेची सुरवात केली.
उद्योगी व्हा
सभोवताली सहज उपलब्ध असणाऱ्या वस्तू पुन्हा वापरून, त्यांना नवे रूप देऊन त्यांच्यापासून नवनवीन खेळणे बनविण्यासाठी प्रेरित करतात. मुलांना खर्या अर्थाने कृतीशील बनविणारे पुस्तक आहे.
छोटी खेळणी
या आधुनिक कचर्यापैकी काहींचा उपयोग काही आनंददायी खेळणी तयार करण्यासाठी कसा करता येईल हे सांगण्याचा प्रयत्न या पुस्तकातून केलेला आहे. फिल्म रोलच्या डबीचे रुपांतर एका कार्यक्षम पंपात करता येईल. फ्रुटी टेट्रा पंक चे रुपांतर मापन दंडगोलांत किंवा फुलपाखरांत करता येईल, तर, सिगारेटच्या पाकीटातून गम्मतचक्रे निघतील.
'प्रथम' बाल विज्ञान मेळावा
हे पुस्तक विज्ञान या विषयाची आवड निर्माण करण्यासाठी सायन्स प्रोग्राम एज्युकेशन फौंडेशन देशात करत असलेल्या प्रयत्नांचा एक भाग आहे. विज्ञान विषयाची संकल्पना अनुभवाद्वारे शिकणे आणि हा अनुभव इतरांसमोर मांडण्याची संधी मिळणे असे या विज्ञान मेळाव्याचे स्वरूप आहे.
प्रयोगातही शेतकऱ्यांचा समावेश
अमेरिकेतील आर्कान्सास विद्यापीठामध्ये शाश्वत स्ट्रॉबेरी उत्पादनासाठी सातत्याने प्रयोग केले जातात.
करून पहा साधे सोपे प्रयोग - २
विद्यार्थांसाठी काही प्रयोग
करून पहा साधे सोपे प्रयोग - 1
विद्यार्थांसाठी काही प्रयोग
इंटरफेरॉने
प्रयोगांकरिता वापरण्यात येणाऱ्या प्राण्यांच्या शरीरात एकदा विषाणू [→ व्हायरस] टोचल्यानंतर जर त्यांना दुसऱ्या वेळी विषाणुबाधा झाली तर पोषक कोशिकांमध्ये (शरीराच्या सूक्ष्म घटकांमध्ये) संरक्षण शक्ती तयार असलेली आढळून येते.
प्रयोगांचा अभिकल्प
प्रयोगांच्या निरीक्षणांवरून निष्कर्ष काढण्याकरिता विविध सांख्यिकीय (संख्याशास्त्रीय) पद्धतींचा उपयोग करणे यांचा ‘प्रयोगाचा अभिकल्प’या विषयात समावेश होतो.
English to Hindi Transliterate