অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

'प्रथम' बाल विज्ञान मेळावा

'प्रथम' बाल विज्ञान मेळावा

हे पुस्तक विज्ञान या विषयाची आवड निर्माण करण्यासाठी सायन्स प्रोग्राम एज्युकेशन फौंडेशन देशात करत असलेल्या प्रयत्नांचा एक भाग आहे. विज्ञान विषयाची संकल्पना अनुभवाद्वारे शिकणे आणि हा अनुभव इतरांसमोर मांडण्याची संधी मिळणे असे या विज्ञान मेळाव्याचे स्वरूप आहे. इथे मुले स्वतः प्रयोग करून बघतात. त्यावर विचार करतात आणि तो अनुभव इतरांसमोर सादर करतात. यामध्ये चुका करणे हे शिकण्याच्या दिशेने उचललेले पहिले पूल असते. चुका हेच सिद्ध करतात कि मुले शिकण्याचा प्रयत्न करत आहेत.

साधी यंत्र

उतरण

तरफ

क .पहिल्या पकारची तरफ

ख .दुसरया पकारची तरफ

ग .तिसऱ्या पकारची तरफ

चाक आणि पक्ष

कप्पो

स्क

धार

न्यूटनच नियम

पहिला नियम :जडत्व

दुसरा नियम :सवग अक्षयता

तिसरा नियम :किया –पतीकिया

सतूलनाचा  खेळ

पेन्सीलचे  सतूलन

खिळ्याच सतूलन

सोडोच सतलन

चुंबक आणि चुंबकत्व

चुम्बकाचा नाच

चुंबकीय बल रेषा

विद्युत चुंबक

विद्युत मोटार

चुंबकीय टन

प्रकाशाचा गुणधर्म

प्रकाश सरळ रेषेत प्रवास करतो

प्रकाशाच परावतन

प्रकाशाच अपवर्तन

पूर्ण आतरिक परावतन

ध्वनीचे गुणधर्म

स्ट्रॉची शिट्टी

फुग्याचा भोंगा

ध्वनीच कपन

आपली सूर्यमाला

सूर्य -पृथ्वी –चद्र

सूर्य –पृथ्वीच सतूलन

विविध

फुफुसाच माॅडेल

पोपट पिंजऱ्यात

तळव्यात भोक

कागदाची फुल

------------------------------------------------------------------------------------------------------------------------

स्त्रोत: http://www.arvindguptatoys.com/

अंतिम सुधारित : 8/10/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate