ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
क्रीडांगणाचा विकास निधी
राज्याच्या क्रीडा धोरणानुसार क्रीडापटू घडविण्यासाठी तसेच मैदानांच्या विकासासाठी विविध योजना कार्यन्वित आहे.
क्रीडा व खेळ
या विभागात विविध लके ब क्रीडा प्रकारां बद्दल माहिती देण्यात आली आहे.
क्रीडा धोरण
सन १९९६ मधील क्रीडा धोरणाची फलश्रुती व क्रीडा विकासाची दिशा लक्षात घेऊन नवीन क्रीडा धोरण सन २००१ मध्ये जाहीर करण्यात आले होते.
क्रीडा पुरस्कार
आपल्या खेळाबद्दलच्या भावना आणि संस्कृती जपण्यासाठी क्रीडा संचालनालय प्रयत्नशीलपूर्वक विविध गौरवशाली पुरस्कार देत आहे.
क्रीडा प्रबोधिनी
राज्यात पुणे, कोल्हापूर, सांगली, ठाणे, अमरावती, अकोला, नाशिक, नागपूर, प्रवरानगर, औरंगाबाद, व गडचिरोली अशा ११ ठिकाणी क्रीडा प्रबोधिनी कार्यरत आहेत.
आंतरराष्ट्रीय क्रीडा क्षेत्रातील कर्तृत्ववान तारका स्नेहल राजपूत
ऑस्ट्रेलिया येथे झालेल्या वर्ल्डकप मास्टर्स ॲथलेटिक्स स्पर्धेत आयकर विभागाच्या पालघर अधीक्षक स्नेहल राजपूत यांनी भारताला ब्राँझपदक जिंकून दिले.
सुदृढ, सशक्त युवकसशक्त राष्ट्र : व्यायामशाळा व क्रीडांगण विकास योजना
व्यायामशाळा व क्रीडांगण विकास योजना विषयक माहिती.
शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारप्राप्त सुर्यकांत ठाकूर
क्रीडा क्षेत्रात भरीव कामगिरी करणारा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारप्राप्त सुर्यकांत ठाकूर यांची यशोगाथा.
आशियाई क्रीडासामने
आशियातील खेळाडूंसाठी सुरू झालेले आंतरराष्ट्रीय सामने.
ऑलिंपिक क्रीडा सामने
आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक संघटनेमार्फत सर्वराष्ट्रांकरिता दर चार वर्षांनी भरविले जाणारे निरनिराळ्या खेळांचे जागतिक सामने.
शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या भगिनी योगिता व दिपाली शिलधनकर
राज्य शासनाचा क्रीडा क्षेत्रातील शिवछत्रपती हा मानाचा क्रीडा पुरस्कार मिळवून रायगड जिल्ह्याच्या क्रीडा वैभवात भर टाकणाऱ्या रायगडच्या कन्या योगिता व दिपाली शिलधनकर भगिनी.
युवा धोरण
देशाचे युवा धोरण-२००३ मध्ये जाहीर करण्यात आले.
शीड जहाज शर्यती
छोट्या शिडांच्या क्रीडानौकांची शर्यत.
पंचायत युवा क्रीडा व खेळ अभियान (पायाका)
क्रीडाविषयक सुविधा केवळ मोठ्या शहरात होण्याऎवजी ग्रामपंचायत स्तरावर उपलब्ध होणे आवश्यक आहे.
श्री शिवछत्रपति राज्य क्रीडा पुरस्कार
क्रीडा- क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महाराष्ट्र राज्यातील गुणवान खेळाडूंना महाराष्ट्र शासनातर्फे दिले जाणारे पुरस्कार.
नौकाक्रीडा
नौकांतून केलेला जलविहार तसेच विविध प्रकारच्या नौकास्पर्धा यांचा अंतर्भाव या क्रीडाप्रकारात होतो.
खेळाडू सक्षम योजना
क्रीडा क्षेत्रात राज्य शासनाच्या वतीने राबविल्या जाणाऱ्या विविध योजना.
लेझीम
क्रीडाप्रकार व साधन.
English to Hindi Transliterate