संगीत मानवाच्या आयुष्यातील न वगळता येणारा घटक आहे. संगिताशिवाय माणसाचे आयुष्य निरर्थक होईल. सकाळची रम्य सुरुवात, दाटून आलेली कातरवेळ अशा प्रत्येक क्षणाला माणसाला संगिताची साथ सोबत मिळते. आणि त्या क्षणांना आनंददायी बनविते.
सन १९९६ मधील क्रीडा धोरणाची फलश्रुती व क्रीडा विकासाची दिशा लक्षात घेऊन नवीन क्रीडा धोरण सन २००१ मध्ये जाहीर करण्यात आले होते.
आपल्या खेळाबद्दलच्या भावना आणि संस्कृती जपण्यासाठी क्रीडा संचालनालय प्रयत्नशीलपूर्वक विविध गौरवशाली पुरस्कार देत आहे.
राज्यात पुणे, कोल्हापूर, सांगली, ठाणे, अमरावती, अकोला, नाशिक, नागपूर, प्रवरानगर, औरंगाबाद, व गडचिरोली अशा ११ ठिकाणी क्रीडा प्रबोधिनी कार्यरत आहेत.
जुलै-१९७० मध्ये क्रीडा व युवक सेवा या स्वतंत्र संचालनालयाची स्थापना करण्याचा धोरणात्मक निर्णय राज्य शासनाने घेतला.
क्रीडाविषयक सुविधा केवळ मोठ्या शहरात होण्याऎवजी ग्रामपंचायत स्तरावर उपलब्ध होणे आवश्यक आहे.
देशाचे युवा धोरण-२००३ मध्ये जाहीर करण्यात आले.