অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

मूत्रपिंड / मूत्रसंस्था इतर आजार

मूत्रपिंड / मूत्रसंस्था इतर आजार

  • तीव्र मूत्रपिंडदाह
  • हा अचानक येणारा गंभीर आजार आहे. यात मूत्रपिंडातील पेशींना सूज येते.

  • मूतखडे
  • मूत्रसंस्थेत मूत्रपिंड, मूत्रवाहिनी,मूत्राशय, इत्यादी ठिकाणी खडे होतात.

  • मूत्रपिंडविकार
  • मूत्रपिंडविकाराची कारणे व प्रकार खूप आहेत. पण मुख्य मुद्दा म्हणजे या सर्वात लघवीचे प्रमाण कमी होते.

  • मूत्रमार्गाचा जंतुदोष
  • मूत्रमार्गाचा जंतुदोष हा मोठया प्रमाणात आढळणारा आजार आहे.

  • मूत्रसंस्था : शरीरशास्त्र
  • मूत्रपिंडाचे मुख्य काम म्हणजे मूत्र तयार करणे. यामुळे शरीराला नको असलेले पदार्थ बाहेर टाकले जातात.

  • मूत्रसंस्थेच्या आजाराची लक्षणे
  • लघवी अडकणे, लघवी बंद होणे, वारंवार लघवी होणे, उन्हाळी, लघवीतून पू येणे,लघवीत रक्तयेणे, पोटात दुखणे, चेहरा सुजणे ही मूत्रसंस्थेच्या आजाराची वेगवेगळी लक्षणे आहेत.

  • मूत्राशयशोथ
  • मूत्राशयशोथ : मूत्राशयाच्या श्लेष्मकलास्तर (पातळ बुळबुळीत अस्तर) व अधःश्लेष्म या भागांच्या दाहयुक्त सुजेला ‘मूत्राशयशोथ’ म्हणतात. बहुधा तीव्र प्रकारात आढळणाऱ्या या विकृतीत मूत्रमार्गशोथही त्याच वेळी असतो.

  • मूत्रोत्सर्जक तंत्र
  • मूत्रोत्सर्जक तंत्र : मूत्रोत्पादनाद्वारे शरीरातील द्रवीय त्याज्य पदार्थ गोळा करणे आणि त्यांचे उत्सर्जन करणे (शरीराबाहेर टाकणे) या क्रिया ज्या अवयव समुच्चयाकडून केल्या जातात, त्याला‘मूत्रोत्सर्जक तंत्र’ म्हणतात.

    © C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
    English to Hindi Transliterate