ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
सांस्कृतिक पश्चायन (कल्चरल लॅग)
मानवी समाजाच्या सांस्कृतिक बदलांची सापेक्ष संक्रमणावस्था.
सांस्कृतिक कार्य विभागामार्फत देण्यात येणारे पुरस्कार
राज्यातील संस्कृतीचे जतन करण्यासाठी तसेच त्यामध्ये काम करण्या-या कलावंतांना तसेच संस्थांना प्रोत्साहन देण्यासाठी सांस्कृतिक कार्य विभागामार्फत देण्यात येणारे पुरस्कार
सांस्कृतिक भारत : अरूणाचल प्रदेश (उत्तरार्ध)
ईस्ट फ्रण्टिअर एजन्सी म्हणून परिचित होते. पश्चिमेस, उत्तर - पूर्वेस, उत्तरेस व पूर्वेस क्रमश: भूतान, तिबेट, चीन व म्यानमार या देशांच्या आंतरराष्ट्रीय सीमारेषा आहेत.
सांस्कृतिक भारत : गुजरात (उत्तरार्ध)
गुजरातची राजधानी गांधीनगर असून राज्याचे भौगोलिक क्षेत्रफळ १,९६,०२४ चौरस किमी इतके आहे. अहमदाबाद हे राज्यातील सर्वात मोठे शहर आहे.
सांस्कृतिक भारत: गुजरात (पूर्वार्ध)
गुजरातची राजधानी गांधीनगर असून राज्याचे भौगोलिक क्षेत्रफळ १,९६,०२४ चौरस किमी इतके आहे. अहमदाबाद हे राज्यातील सर्वात मोठे शहर आहे.
आदिवासी सांस्कृतिक संग्रहालय
महाराष्ट्र शासनाने १९६५ साली आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थे अंतर्गत आदिवासी सांस्कृतिक संग्रहालय स्थापन केले.
'दिवाळी अंक' महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव
'दिवाळी अंक' विषयक .
महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विभाग महामंडळ मर्यादित
चित्रपट उद्योगाचे संस्थापक श्री.दादासाहेब फाळके यांच्या स्मरणार्थ चित्रनगरीचे नामांकरण " दादासाहेब फाळके चित्रनगरी " असे करण्यात आले.
'दिवाळी अंक' महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव
'दिवा प्रतिष्ठान' ही दिवाळी अंकांच्या संपादकांची संघटना.
सांस्कृतिक भारत : उत्तर प्रदेश
भारतातील उत्तर प्रदेश या राज्याची राजधानी लखनौ असून राज्याचे भौगोलिक क्षेत्रफळ 2,40,928 इतके आहे. 2011 च्या जनगणनेनुसार राज्याची लोकसंख्या 19,95,81,477 इतकी आहे. राज्याची साक्षरता 69.72 टक्के आहे.
आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांचे आयोजन करणा-या संस्थांना अर्थसहाय्य देण्याबाबतचे धोरण
आंतरराष्ट्रीय/ राष्ट्रीय/ राज्य स्तरावर पुरस्कारप्राप्त दर्जेदार चित्रपट सामान्य जनतेपर्यंत नेऊन त्यांची अभिरुची वाढविणे यासाठी पर्यटन विकास व सांस्कृतिक विकास विभागाची अर्थसहाय्य योजना
जिल्हा पातळीवर बंदिस्त नाट्यगृह बांधण्यास अर्थसहाय्य योजना.
ज्या जिल्हयात बंदिस्त नाट्यगृह अस्तित्वात नाहीत अशा जिल्ह्यांमध्ये नवीन बंदिस्त नाट्यगृह बांधणे यासाठी पर्यटन विकास व सांस्कृतिक विकास विभागाची अर्थसहाय्य योजना
दर्जेदार मराठी चित्रपट निर्मितीस अर्थसहाय्य मंजूर करणेबाबत योजना
दर्जेदार मराठी चित्रपट निर्मितीस प्रोत्साहन देणे यासाठी पर्यटन विकास व सांस्कृतिक विकास विभागाची अर्थसहाय्य योजना
प्रयोगात्मक कलेच्या क्षेत्रात कार्य करणा-या नोंदणीकृत संस्थांना सहाय्यक अनुदान
महाराष्ट्रातील प्रयोगात्मक कला प्रवाहात राहून त्या टिकविणे, जतन व संवर्धन करणे यासाठी पर्यटन विकास व सांस्कृतिक विकास विभागाची अर्थसहाय्य योजना
महाराष्ट्र वैभव स्मारक संगोपन योजना
राज्य संरक्षित स्मारकांच्या जतन व संवर्धनाकरीता व्यक्ती व संस्था यांची मदत मिळविणे यासाठी पर्यटन विकास व सांस्कृतिक विकास विभागाची अर्थसहाय्य योजना
महाराष्ट्र राज्यातील वृध्द साहित्यिक व कलावंत यांना मानधन योजना
साहित्य व कला या क्षेत्रात आयुष्य वेचलेल्या कलावंताना वृध्दापकाळी आर्थिक बाबींमुळे हालअपेष्टा होऊ नये म्हणून ही योजना सुरु करण्यात आली आहे.
कुंभकोणम्
कुंभकोणम् : तमिळनाडू राज्याच्या तंजावर जिल्ह्यातील तालुक्याचे ठाणे, तीर्थक्षेत्र व विख्यात प्राचीन सांस्कृतिक केंद्र. लोकसंख्या उपनगरांसह १,१९,६५५ (१९७१).
फ्रून्झ्ये
सोव्हिएट, संघराज्याच्या किरगीझीया राज्याची राजधानी.
एडवर्ड बेर्नेट टायलर
सांस्कृतिक मानवशास्त्राचा प्रवर्तक.
सामाजिक सात्मीकरण
सांस्कृतिक समावेशनाच्या सामाजिक प्रकियेला दिलेली समाजशास्त्रीय संज्ञा.
जपानी लिपी
सांस्कृतिक दृष्ट्या जपान चीनचीच एक वसाहत आहे.
English to Hindi Transliterate