ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
विद्यार्थ्यासाठी दालन
या विभागात विद्यार्थीसाठी आवश्यक असलेल्या शालेय अभ्यासक्रम, विज्ञानाची पुस्तके व खेळणी, सामान्य ज्ञान, भारतीय इतिहास, कथा, कविता, गाणी या विषयांची माहिती देण्यात आली आहे.
विद्यार्थी घडवताहेत "नवभारत'
शिक्षणक्रांतीच्या युगात श्रमसंस्कारांची जोपासना बालवयातच व्हायला हवी, हे लक्षात घेऊन ज्ञानगंगेच्या ओघाला श्रमगंगेशी जोडण्याचे कार्य दापोली (जि. रत्नागिरी) येथील ऋषितुल्य पांडुरंग शिंदे गुरुजी यांनी नवभारत छात्रालयामध्ये केले.
विद्यार्थ्यांसाठी इन्फॉर्मेशन सुरक्षा जागृती
इंटरनेट सुरक्षितता ही सर्वांची जबाबदारी आहे.
विद्यावेतने व शिष्यवृत्त्या
निरनिराळ्या विद्याशाखांतील उच्च शिक्षण, संशोधन अशा हेतूंच्या पूर्ततेसाठी गुणवंत विद्यार्थ्यांना विशिष्ट कालावधीसाठी दिल्या जाणाऱ्या आर्थिक मदतीस ‘विद्यावेतन’ (फेलोशिप) असे म्हणतात.
विद्यापीठे व महाविद्यालये
या विभागात महाराष्ट्रातील महत्वाच्या विद्यापीठांची माहिती देण्यात आली आहे.
महाविद्यालये, विद्यापीठे व संशोधन संस्था
या विभागात महाराष्ट्र, राष्ट्रीय व जागतिक विद्यापीठे व महाविद्यालयांची आणि विविध शास्त्रीय व संशोधन संस्थांची माहिती देण्यात आली आहे.
अडीच हजार दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय शिष्यवृत्ती
भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्रालयामार्फत शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. यापूर्वी दोन हजार जणांना याचा लाभ मिळत होता, तो आता अडीच हजार जणांना मिळणार आहे.
अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना ‘बार्टी’चा आधार
डॉ. आंबेडकर यांचे सामाजिक समतेचे विचार सामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी ही संस्था स्थापन करण्यात आली होती.
आर्थिकदृष्ट्या कमकुवत दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी सक्षम योजना
Saksham ही मानव संसाधन विकास मंत्रालय (MHRD) योजना आहे जी अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (AICTE) द्वारे राबविण्यात येत आहे
अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती
अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती या विषयी माहिती.
स्वच्छ विद्यालय पुरस्कार
केंद्र शासनाच्या मानव संसाधन विकास मंत्रालयाकडून आता देशातील सर्व शाळांसाठी स्वच्छ विद्यालय हा पुरस्कार सुरु करण्यात आला आहे. स्वच्छ भारत अभियानांतर्गत हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे.
कृषिविषयक संस्था
कृषी संशोधन व प्रशिक्षण या क्षेत्रांमध्ये महाराष्ट्र नेहमीच आघाडीवर राहण्याचा प्रयत्न करतो. कृषी विद्यापीठे, संशोधन संस्था या माध्यमातून संशोधन, प्रशिक्षण व प्रात्यक्षिके हे कार्य चालते.
अपंग विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण
इयत्ता अकरावी व बारावीच्या अपंग विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण राज्यातील १८ वर्षापर्यंतच्या सर्व अपंग विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण मिळावे.
लोकविद्या
लोकविद्या विषयक माहिती.
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले “लेक शिकवा” अभियान
मुलींच्या शिक्षणासाठी शासनाने विविध महत्वपूर्ण योजना राबविल्या. मुलींचा शिक्षणातील टक्का वाढावा यासाठीही शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे.
आदिवासी विद्यार्थी - विदयावेतन
गरीब आदिवासी विदयार्थ्यांना शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी व शिक्षणाची उन्नती व्हावी. आदिवासी विदयार्थ्यांना विदयावेतन
‘उर्दू लोकराज्य’ वाचन मेळावा
विद्यार्थ्यांना भावलेला ‘उर्दू लोकराज्य’ वाचन मेळावा.
शासकीय विद्यानिकेतने
विद्यार्थांच्या अंगी बौद्धिक व शारिरिक शिस्त बाणावी,त्यांना सहजीवनाची सवय लागावी,त्यांच्या ठिकाणी सहकार्याने काम करण्याची वृत्ती निर्माण व्हावी,अंगीकृत सामाजिक कर्तव्यात व सेवेत निष्ठापूर्वक परिश्रम करण्याची वृत्ती त्यांच्यात वृद्धिंगत व्हावी व निर्भयता वाढावी यासाठी या विद्यानिकेतनामध्ये वसतीगृहात्मक शिक्षणाच्या सोयी उपलब्ध करून दिलेल्या आहेत
फिरती शाळा एक अभिनव उपक्रम
विद्यार्थी शाळेपर्यंत येऊ शकत नसेल तर शाळाच विद्यार्थ्यांपर्यंत जावी ही संकल्पना प्रत्यक्षात उतवारी यासाठी सोलापूर महापालिका आणि बालकामगार प्रकल्पाने पुढाकार घेतला आहे.
महाडीबीटी पोर्टल : विविध शिष्यवृत्त्या मिळविण्याचे महाद्वार..
विद्यार्थ्यांना देय होणारी वित्तीय लाभाची रक्कम ही लाभार्थी विद्यार्थ्यांच्या आधार संलग्नित बँक खात्यात थेट जमा करण्यात येणार आहे.
करून पहा साधे सोपे प्रयोग - २
विद्यार्थांसाठी काही प्रयोग
English to Hindi Transliterate