অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

अपंग विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण

इयत्ता अकरावी व बारावीच्या अपंग विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण

प्रश्नोत्तरे

इयत्ता अकरावी व बारावीच्या अपंग विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण
सेवेचे नाव किंवा उपक्रम इयत्ता अकरावी व बारावीच्या अपंग विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण
त्याची आवश्यकता काय ? राज्यातील १८ वर्षापर्यंतच्या सर्व अपंग विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण मिळावे.
कोणत्या नियमानुसार कार्यवाही केली जाते ? शासन निर्णय क्रमांक एफईडी/२००१/(१११/०१) केंपुयो दिनांक ७ जून २००५ नुसार कार्यवाही केली जाते.
कोणत्या कार्यालयाशी संपर्क करावा ? शिक्षणाधिकारी(माध्यमिक)जिल्हा परिषद,कार्यालय
माहितीसाठी अर्ज - किती प्रती,कोणाकडे,किती कागदपत्रे जोडावे ज्या योजनेची माहीती आवश्यक असेल त्या योजनेचा सविस्तर तपशील व आवश्यक असलेल्या माहीती बाबतची नोंद अर्जात करणे आवश्यक आहे.अपंगत्वाच्या दाखल्या सह
अर्ज कोठे सादर करावा? शिक्षणाधिकारी ,(माध्यमिक ) जिल्हा परिषद कार्यालय
सेवा मिळण्यास कालावधी ? वर्षभर
उपक्रमाची माहिती न मिळाल्यास तक्रार निवारणासाठी कोठे अर्ज करावा ? शिक्षण संचालनालय (माध्यमिक उच्च माध्यमिक )महाराष्ट्र राज्य पुणे -१

 

 

स्त्रोत : महाराष्ट्र शासन शिक्षण संचालनालय (माध्यमिक व उच्च माध्यमिक)

अंतिम सुधारित : 7/17/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate