आदिवासी विदयार्थ्यांना विदयावेतन | ||
---|---|---|
१. | सेवेचे नाव/ उपक्रम(विषय) . | आदिवासी विदयार्थ्यांना विदयावेतन |
२. | त्याची आवश्यकता काय आहे | गरीब आदिवासी विदयार्थ्यांना शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी व शिक्षणाची उन्नती व्हावी. |
३. | कोणत्या नियमानुसार कार्यवाही केली जाते | शालेय शिक्षण विभाग शासन निर्णय क्रमांक टीएसी-१३७७/इडी-२२६०७/१२०८-(एसी)-१५/पर्यटन दिनांक-११ ऑगस्ट १९७७ अन्वये राबविण्यात येत आहे. |
४. | कोणत्या कार्यालयाशी संपर्क करावा | शिक्षणाधिकारी(माध्यमिक)जिल्हा परिषद कार्यालय. |
५. | माहितीसाठी अर्ज कशाप्रकारे असावा | ज्या योजनेची माहिती आवश्यक असेल त्या योजनेबाबतचा सविस्तर तपशील व आवश्यक असलेल्या माहितीबाबतची नोंद अर्जात करणे आवश्यक आहे. |
६. | अर्ज कोठे सादर करावा | शिक्षणाधिकारी(माध्यमिक)जिल्हा परिषद कार्यालय. |
७. | सेवा मिळण्यास कालावधी | अनुदान उपलब्धतेनुसार |
८. | उपक्रमाची माहिती न मिळाल्यास तक्रार निवारणासाठी कोठे अर्ज करावा | शिक्षण संचालनालय(माध्यमिक व उच्च माध्यमिक)महाराष्ट्र राज्य पुणे १ |
इयत्ता | मुलांना | मुलींना |
---|---|---|
५ वी ते ८ वी | रुपये ४० | रुपये ५० |
८ वी ते १० वी | रुपये ५० | रुपये ६० |
स्त्रोत : शिक्षण संचनालय महाराष्ट्र शासन
अंतिम सुधारित : 8/21/2020
अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वन निवासी (वन हक्कम ...
गावाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रत्येक ग्रामपंचायत...
‘एक भारत श्रेष्ठ भारत’ या उपक्रमांतर्गत महाराष्ट्र...
भारत हा कृषी प्रधान देश आहे. यासाठी कृषी विकासासाठ...