ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
योग्य औषधांची निवड
निरनिराळया औषधांचा अभ्यास करून जास्तीत जास्त योग्य औषध निवडले आहे.
योग्य आहार
शरीराच्या कष्टाच्या मानाने व प्रकृतीनुसार पुरेसा व समतोल आहार आवश्यक आहे
योग्य आहार व योग्य व्यायामाच्या माध्यमातून मधुमेहाचा समतोल राखणे शक्य
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत आकाशवाणीवर दिलखुलास कार्यक्रमात ज्येष्ठ आहारतज्ज्ञ डॉ.संगीता पत्की यांच्या शनिवार दिनांक १३ स्पटेंबर 2014 रोजी योगेश कोलते यांनी घेतलेल्या मुलाखतीचा हा सारांश.....
योग्य दिशेने दिलेला रेटा : शाश्वत शेतीच्या उत्तेजनासाठी कृषी-सल्ला सेवेचा उपयोग
योग्य दिशेने दिलेला रेटा : शाश्वत शेतीच्या उत्तेजनासाठी कृषी-सल्ला सेवेचा उपयोग
कोंबड्यांना योग्य खाद्य द्या, चयापचयाचे आजार टाळा
वातावरणातील अतिशय बारीक सारीक बदल, व्यवस्थापनातील छोट्या त्रुटी, खाद्याच्या प्रमाणात आणि गुणवत्तेतील बदलामुळे कोंबड्यांच्या चयापचायाच्या प्रक्रियेत बदल होतात. यामुळे कोंबड्यांना वेगवेगळे आजार होतात.
खवा, बर्फीसाठी निवडा योग्य पॅकेजिंग
दुग्धजन्य पदार्थांसाठी पॅकेजिंग घटक निवडताना मूळ पदार्थ आणि पॅकेजिंग घटकांचा विचार करणे आवश्यक आहे. बाजारपेठेची गरज ओळखून पॅकेजिंग करावे.
पूर्वहंगामी उसातील योग्य आंतरपिके देतील फायदा
अलीकडे ऊस लागवडीसाठी पट्टा पद्धत, रुंद सरी पद्धतीचा वापर वाढत आहे. या पद्धतीत ऊस व साखरेच्या उत्पादनातही वाढ होत असल्याचे दिसून आले आहे.
पुरेशी योग्य जागा आणि बांधकाम
घराचे स्थान निरोगी असावे. गोंगाट, प्रदूषण यांपासून शक्यतो घर पुरेसे सुरक्षित असावे.
पिकासाठी योग्य वातावरणासाठी हरितगृह आवश्यक
हरितगृहातील शेतीविषयी शेतकऱ्यामध्ये जागरूकता वाढत आहे. कमी क्षेत्रातून अधिक दर्जेदार उत्पादन मिळविण्यासाठी हरितगृहामध्ये शेती केली जाते.
कपट
फसविण्याच्या इच्छेने केलेले कृत्य.
जनावरांना योग्य आहार द्या, पचनसंस्थेचे विकार टाळा
जनावरांची देखभाल करताना चारा, पाणी देण्यामध्ये काही चूक झाल्यास किंवा हवामान बदलल्यास चयापचयाचे विकार जनावरांना होतात. हे लक्षात घेता जनावरांची पचनसंस्था योग्य क्षमतेने कार्यान्वित ठेवावी.
मामा परमानंद
प्रार्थना समाजाचे एक संस्थापक व संवर्धक. जन्म कोकणात सावंतवाडी नजिकच्या माणगाव या खेड्यात.
करा मरळ माशाचे संवर्धन
योग्य सुव्यवस्थापन केल्यास ८ महिन्यांचा मरळ संवर्धन काळ पूर्ण झाल्यानंतर मरळ मासे ८००-९०० ग्रॅम वजनाचे होतात व त्यांच्या जीविताचे प्रमाण देखील ९० ते ९५ टक्के एवढे मिळू शकते.
सद्भावमूलक कृति
योग्य ती काळजी आणि दक्षता घेऊन सद्भावनेने केलेली कृती.
पोषणाशी निगडीत
योग्य व शरीरास पोषक अशा लागणाऱ्या आहारा अभावी होणारया आजारांची माहिती यामध्ये दिली आहे
कुपोषण ( Malnutrition )
योग्य प्रमाणात अन्न-पोषकद्रव्ये असलेल्या सकस अन्नाच्या अभावामुळे शरीरास आलेली रोगट स्थिती म्हणजे कुपोषण (अपपोषण) होय. कुपोषण ही संज्ञा अन्न कमी-अधिक प्रमाणात मिळणे.
वंध्यत्व
योग्य वयोगटातील व मुले होण्याची इच्छा असलेल्या सर्व जोडप्यांपैकी सु. ८ ते १०% जोडप्यांत वंध्यत्व ही तक्रार आढळते आणि इतर १० ते १२% जोडप्यांना इच्छा असूनही एक किंवा दोनापेक्षा जास्त मुले होऊ शकत नाहीत.
English to Hindi Transliterate