या विभागात अ जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे म्हणजेच योग्य पोषण आहाराच्या अभावामुळे होणार्या व्याधीविषयी माहिती दिली आहे.
रक्तात सामान्य रक्तपेशींपेक्षा कमी पेशी असणे आणि लाल रक्तपेशी आणि हिमोग्लोबिन यांचे प्रमाण 10 ग्रॅम / डील यापेक्षा कमी असणे म्हणजे अशक्तपणा होय.
लंडनमधल्या नॅचरल हिस्ट्री म्युझियम मध्ये मानव वंशाच्या एक ‘आदिमाया’ ल्यूसीचे अस्थि अवशेष आहेत, त्यावरून ल्यूसी फक्त ४ फूट उंचीची होती असे दिसते. लाखो वर्षांनंतर आज लंडनमध्ये विंबल्डन टेनिस स्पर्धात ६-६ फुटी अँग्लो सॅक्सन आणि निग्रो तरुणी टेनिसचा मर्दानी खेळ झोकात खेळताना दिसतात.
पोषणात्मक कमतरता तेव्हा होते ज्यावेळी एखाद्या व्यक्तीचे पोषण घेणे हे सातत्याने शिफारसकृत गरजेच्या खाली राहते.
प्रथिने-उष्मांक कुपोषण (पीसीएम) हे अन्नाची कमतरता किंवा अन्नशोषणाचा अभाव यामुळे दिसून येते