অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

योग्य औषधांची निवड

प्राथमिक आरोग्य सेवेसाठी योग्य औषधांची निवड

औषधांची यादी योग्य व आवश्यक औषधांतूनच घेतली आहे. हे करताना खालील पाच कसोटया लावल्या गेल्या आहेत. निरनिराळया औषधांचा अभ्यास करून जास्तीत जास्त योग्य औषध निवडले आहे.

  • समाजात संबंधित रोगांचे प्रमाण व महत्त्व.
  • परिणामकारकता (रोग हटवण्याची शक्ती)
  • निर्धोकपणा (कमीत कमी दुष्परिणाम असणे)
  • स्वस्त किंमत
  • सुलभता व औषध देण्याची पध्दत सोपी असणे (उदा. इंजेक्शनऐवजी औषध तोंडाने घेणे वगैरे)

 

लेखक : डॉ. श्याम अष्टेकर

(MBBS, MD community Medicine)

संदर्भ : आरोग्यविद्या

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate