शेळी व मेंढीपालन :संशोधनाचा मागोवा, सद्यस्थिती व भविष्यातील वाटचाल
शेळी व मेंढी हे निसर्गाने मानवाला दिलेले मोठे वरदानच आहे. त्यामुळेच मानवाने प्रथमतः शैळींपालन सुरू केले. या दोनही प्राण्यांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांना कुठलाही विशेष चारा, खाद्य लागत नाही.