गोचिडांमुळे जनावरांमध्ये अशक्तपणा येऊन काही रोगांचा प्रादुर्भाव होत असल्याचे माहिती असले, तरी मेंढ्या आणि कोकराच्या प्रतिकारकतेत घट होऊन मरतुकीच्या शक्यता वाढत असल्याचे समोर आले आहे.
महाराष्ट्रातील मेंढयाच्या जाती
मेंढी पालन हे कितीही प्रमाणात किंवा एखाद्या घराच्या शेडमध्ये देखील करता येते. कोरड्या जमिनीवर शेती करण्यासाठी हा एक फार महत्वाचा घटक आहे.
मेंढी हा पोकळ शिंगे असलेला, रवंथ करणारा, समखुरी प्राण्यांच्या आर्टिओडॅक्टिला गणातील बोव्हिडी कुलाच्या कॅप्रिनी या उपकुलातील प्राणी आहे.
मेंढ्यांच्या संगोपनाच्या पद्धती देशकाल परिस्थिती, मेंढ्यांची संख्या, जलवायुमान, चराऊ रानांची उपलब्धता यांवर अवलंबून असतात.
प्राचीन काळी मेंढ्यांची पैदास व जोपासना कशी केली जात असे याबद्दलची निश्चित माहिती उपलब्ध नाही. पंधराव्या शतकापासूनची यांसंबंधीची माहिती मिळते.
स्थूलमानाने भारतामध्ये मेंढ्यांचे चार प्रकार आढळतात व वर्णनाच्या सोईसाठी भारताचे चार भाग कल्पिले आहेत. हिमालयाच्या आसपासचा, उत्तर, दक्षिण व पूर्व भारत हे ते भाग होत.
मेंढ्यांमधील आजार सहजासहजी ओळखू येत नाहीत. त्या बऱ्याच आजारी झाल्या म्हणजेच आजाराची लक्षणे दिसू लागतात.
तुर्कस्तानलगतच्या पामीर पठारावरील ४,९०० मी. उंचीवर मार्को पोलो या यूरोपीय प्रवाशांना तेराव्या शतकात रानटी मेंढ्यांचे कळप आढळले होते .
प्रथम पैदाशीकरिता वापरात येणाऱ्या मेंढीचे वय एक ते दीड वर्ष असावे. पैदाशीचा मुख्य हंगाम जून-जुलै व दुय्यम हंगाम जानेवारी-फेब्रुवारीमध्ये असतो.
शेळी व मेंढी हे निसर्गाने मानवाला दिलेले मोठे वरदानच आहे. त्यामुळेच मानवाने प्रथमतः शैळींपालन सुरू केले. या दोनही प्राण्यांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांना कुठलाही विशेष चारा, खाद्य लागत नाही.