ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
भारत - पर्यटनस्थळे व किल्ले
यामध्ये भारतातील पर्यटनस्थळे व किल्ल्यांची माहिती व वर्णन दिलेले आहे.
जागतिक - पर्यटनस्थळे व किल्ले
यांमध्ये जगातील पर्यटनस्थळे व किल्ले यांची माहिती दिली आहे.
महाराष्ट्र – पर्यटनस्थळे व किल्ले
या विभागात महाराष्ट्रातील भौगोलिक माहिती दिली आहे. यात पर्यटनस्थळे व किल्ले यांची माहिती देण्यात आली आहे.
सातारा जिल्हा - पर्यटन
सातारा जिल्ह्यातील काही पर्यटनस्थळांची माहिती यामध्ये दिली आहे.
सातारा जिल्ह्यातील धरणे
हे धरण १९६३ साली कोयना नदीवर बांधलेले असून ९८.७८ टीएमसी क्षमता असलेले महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण आहे.
कोल्हापूर - श्री महालक्ष्मी मंदिर
महालक्ष्मीचे देवालय शहराच्या मध्यवस्तीत,जुन्या राजवाडयानजीक आहे. भव्य व सुंदर हेमाडपंथी पद्तीचे हे देवालय प्राचीन शिल्प कौशल्याचा उत्कृष्ट नमुना आहे.
वसईचा किल्ला
मुंबईपासून उत्तरेला 30 मैलांवर असलेले वसई हे ठिकाण खाडीच्या उत्तर तीरावर होते. आज वसई हे नगर पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्याचे मुख्य ठिकाण असून उपनगरी पश्चिम रेल्वेमार्गावर आहे. रेल्वे स्टेशनपासून किल्ल्यापर्यंत जाण्यासाठी बससेवा आहे.
ह्युएनत्संगच्या कावनई गावात!
एखाद्या गावाला पौराणिक, धार्मिक व आध्यात्मिक महत्त्वाबरोबरच ऐतिहासिक महत्त्व लाभलेले असेल, तर अशा गावाबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता अधिकच वाढते. असेच काहीसे इगतपुरी तालुक्यातील कावनई या गावाबाबत पाहायला मिळते.
सातारा जिल्हा - पर्यटन
सातारा शहरापासून जुन्या सातारा-कोल्हापुर रस्त्याला १ कि.मी. अंतरावर श्री गणेश आणि श्री महादेवांचे मंदिर आहे.
माझा महाराष्ट्र, मस्त महाराष्ट्र (भाग-बारा)
महाराष्ट्रात अनेक श्रेष्ठ दर्जाची पर्यटन स्थळे आहेत. या पर्यटन स्थळांना मोठ्या प्रमाणावर देश-विदेशातील पर्यटक भेट देत असतात. यापैकी काही महत्त्वाच्या पर्यटनस्थळांची माहिती या लेखात करून देण्यात आली आहे.
महाबळेश्वर
महाबळेश्वर हे महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण आहे. तसेच महाबळेश्वर हे सह्याद्रीच्या पर्वत रांगांवर समुद्र सपाटीपासून सुमारे ४५०० फुट उंचीवर वसलेले आहे.
मुंबई - पर्यटन
मुंबईतील विविध पर्यटनस्थळांची माहिती येथे दिली आहे.
माहूरगड - श्री रेणुका देवी
महाराष्ट्रातील साडेतीन शक्ती पीठातील एक पूर्ण पीठ माहुरची रेणुका देवी आहे.
English to Hindi Transliterate